Pune Nagar Parishad Election : Ajit Pawar यांनी भाजपला कसा दणका दिला? | Maharashtra
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-21
Просмотров: 4683
Описание:
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये ( Pune Nagar Parishad ) अजित पवारांनी ( Ajit Pawar ) बाजी मारली आहे. १६ पैकी ९ नगरपरिषदांमध्ये दादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. त्यामुळे एक प्रकारे अजित पवारांनी त्यांचा पुण्याचा गड राखला आहे. दुसरीकडे त्यांनी भाजपला देखील आव्हान दिलं आहे. त्यामुळे पुण्यात काय घडलं हे या लाईव्हच्या माध्यमातून पाहुयात
#maharashtrapolitics #nagarparishadelection #pune #ajitpawar #devendrafadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: