ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

NagarParishad Election Result 2025 Live : निकालाने महापालिकेचं गणित ठरलं?| BJP | Charcha Tar Honarch

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-12-21

Просмотров: 13435

Описание: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( Maharashtra local body election 2025) निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 226 नगर परिषदा (Nagar Parishad Election Result 2025 ) आणि 38 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात आलं तर 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात आलं. ज्यानंतर आज (21 डिसेंबर) या मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. मागील साधारण 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. ज्या आता पार पडल्या असून निकालामध्ये महायुतीने मुसंडी मारलेली पाहायला मिळते. महायुतीचा ( Mahayuti ) विजय झालेला असला तरी त्यात सर्वाधिक वाटा भाजपचा ( BJP wins Maharashtra local body election 2025 ) असून १०० च्या वर त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) पदरी मात्र घोर निराशा आलेली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणूक निकालातून महापालिकेचं गणित ठरलं का? पाहा मुंबई Takची ( Mumbai Tak Live ) चर्चा तर होणारच ( Mumbai Tak Charcha Tar Honarch ) या आमच्या विशेष कार्यक्रमातील वादळी चर्चा

Nagar Parishad Election Result 2025 Live : निकालाने महापालिकेचं गणित ठरलं?| Charcha Tar Honarch

#NagarParishadElectionResult #BJP #MaharashtraElections #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
NagarParishad Election Result 2025 Live : निकालाने महापालिकेचं गणित ठरलं?| BJP | Charcha Tar Honarch

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Maharashtra Local Body Election : Pune जिल्ह्याचे निकाल 'मुंबई Tak' वर | Ajit Pawar

Maharashtra Local Body Election : Pune जिल्ह्याचे निकाल 'मुंबई Tak' वर | Ajit Pawar

Nagarpalika-Nagar Parishad Result LIVE: निवडणुक निकालांचा मविआसाठी अर्थ काय? News & Views Live

Nagarpalika-Nagar Parishad Result LIVE: निवडणुक निकालांचा मविआसाठी अर्थ काय? News & Views Live

Tv9 Marathi News Top Headline Today | 21 December 2025 | 6 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 21 December 2025 | 6 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Fadanvis Live : भाजपने इतिहास रचला, फडणवीसांची पत्रकार परिषद, Devendra Fadnavis, Election Result

Fadanvis Live : भाजपने इतिहास रचला, फडणवीसांची पत्रकार परिषद, Devendra Fadnavis, Election Result

राज्यात पुन्हा एकदा BJP नंबर वन; दिग्गजांचं विश्लेषण NDTV मराठी Nagarpanchayat Nagarparishad Results

राज्यात पुन्हा एकदा BJP नंबर वन; दिग्गजांचं विश्लेषण NDTV मराठी Nagarpanchayat Nagarparishad Results

🔴 LIVE | भाजपच्या विजयानंतर विशाल परब यांची प्रेस !

🔴 LIVE | भाजपच्या विजयानंतर विशाल परब यांची प्रेस !

महायुद्ध Live: निवडणूक निकालांनी महायुतीत कोण स्ट्राँग झालं? काँग्रेसला उभारी का? Election Result

महायुद्ध Live: निवडणूक निकालांनी महायुतीत कोण स्ट्राँग झालं? काँग्रेसला उभारी का? Election Result

Baramati | अजितदादांचा कार्यकर्ता विरोधात लढला, बारामतीत अपक्ष Nilesh Ingule यांचा दणदणीत विजय

Baramati | अजितदादांचा कार्यकर्ता विरोधात लढला, बारामतीत अपक्ष Nilesh Ingule यांचा दणदणीत विजय

Maharashtra Baramati Result : युगेंद्र पवारांनी ताकद लावली पण शरद पवारांचा एकच उमेदवार जिंकला, कसं?

Maharashtra Baramati Result : युगेंद्र पवारांनी ताकद लावली पण शरद पवारांचा एकच उमेदवार जिंकला, कसं?

Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?

Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?

Nashik Live :  सिन्नर, येवला, नांदगावमध्ये कुणाची हवा, कोण जिंकलं?

Nashik Live : सिन्नर, येवला, नांदगावमध्ये कुणाची हवा, कोण जिंकलं?

Nagarparishad Election Result: Mahayuti चा विजय तर MVA ची पिछेहाट, मविआच्या अपयशाची 3 कारणं

Nagarparishad Election Result: Mahayuti चा विजय तर MVA ची पिछेहाट, मविआच्या अपयशाची 3 कारणं

Baramati Nagarpalika Result: Ajit Pawar यांच्याशी वडिलांचा 30 वर्ष संघर्ष, मुलगी जिंकली, काय झालं?

Baramati Nagarpalika Result: Ajit Pawar यांच्याशी वडिलांचा 30 वर्ष संघर्ष, मुलगी जिंकली, काय झालं?

Bade Mudde | सध्याचे राजकारण पैशाकडून पैशांकडे जाणारे, राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे यांचं विधान

Bade Mudde | सध्याचे राजकारण पैशाकडून पैशांकडे जाणारे, राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे यांचं विधान

Sandeep Chaudhary: क्या राम नाम बनेगा गेमचेंजर? K.C Tyagi का विश्लेषण | Rahul Gandhi | BJP

Sandeep Chaudhary: क्या राम नाम बनेगा गेमचेंजर? K.C Tyagi का विश्लेषण | Rahul Gandhi | BJP

LIVE | Nagarparishad Nagarpanchayat Election Results | कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? | Local Body Polls

LIVE | Nagarparishad Nagarpanchayat Election Results | कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? | Local Body Polls

Ambarnath Nagarparishad Election Result : Eknath Shinde यांचा मोठा पराभव, भाजपची मुसंडी

Ambarnath Nagarparishad Election Result : Eknath Shinde यांचा मोठा पराभव, भाजपची मुसंडी

Nagarpalika Election Result: कोकणच्या मैदानात Nilesh Rane कसे वरचढ ठरले? तळकोकणात कुणी बाजी मारली ?

Nagarpalika Election Result: कोकणच्या मैदानात Nilesh Rane कसे वरचढ ठरले? तळकोकणात कुणी बाजी मारली ?

Khed Election Result News | महायुतीचा दणदणीत विजय! Yogesh Kadam यांची काय प्रतिक्रिया? | N18V

Khed Election Result News | महायुतीचा दणदणीत विजय! Yogesh Kadam यांची काय प्रतिक्रिया? | N18V

Solapur Election | घरात बसून पत्रकार परिषद घेणारा रहमान डकैत, वाघमारेंचा हल्लाबोल

Solapur Election | घरात बसून पत्रकार परिषद घेणारा रहमान डकैत, वाघमारेंचा हल्लाबोल

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]