विलिनीकरणाचा विषय सध्या आमच्यासाठी बंद, Shashikant Shinde स्पष्टच म्हणाले | NCP Merger
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-14
Просмотров: 3153
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय..अशात विलिनीकरणाचा विषय सध्या आमच्यासाठी बंद असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय..आमची राष्ट्रवादी पुन्हा जोमाने कामाला लागेल असंही ते म्हणालेत...
#saamtvnews #ncp #maharashtrapolitics #shashikantshinde #politicalupdate #partynews #indiapolitics #breakingnews
ncp news, shashikant shinde statement, maharashtra political news, ncp merger update, sharad pawar faction news, india political update, party politics news, saam tv news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: