शिरवणे ते देहू पायी दिंडी यात्रा 2026 | भाग ४ | ज्ञानोबा तुकाराम | वारकरी वारी
Автор: Rameshwar Veta
Загружено: 2026-03-10
Просмотров: 410
Описание:
शिरवणे गावातून देहू पर्यंत चालणाऱ्या पायी दिंडी यात्रेचा हा चौथा भाग आहे.
वारकरी भक्त विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीभावाने पुढे जात आहेत.
या व्हिडिओमध्ये दिंडीतील वातावरण, टाळ-मृदुंग आणि वारकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळेल.
🙏 ज्ञानोबा तुकाराम | विठ्ठल विठ्ठल 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: