संत तुकाराम महाराजांचे जावई
Автор: DnyanbaTukaram
Загружено: 2024-02-18
Просмотров: 899021
Описание:
संत तुकाराम महाराजांची लाडकी कन्या भागिरथीचे यजमान मालोजी गाडे हे तुकोबारायांचे टाळकरी. देहूशेजारून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पलिकडच्या तीरावर त्यांचे येलवाडी नावाचे गाव आहे. तुकोबारायांच्या १४ टाळकऱ्यांचा शोध घेत असताना या येलवाडी गावात शोधलेल्या मालोजीबुवा आणि भागिरथी माता यांच्या पाऊलखुणा...
व्हिडिओ : नरेंद्र साठे
अँकर : डॉ. श्रीरंग गायकवाड, संपादक, ।।ज्ञानबातुकाराम।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: