अगदी सोपा बिस्किटांपासून बनणारा Choco Lava Cake! Oven शिवाय! 10 मिनिटांत चॉकलेट लावा केक!
Автор: The Kitchen Lights
Загружено: 2026-02-05
Просмотров: 11
Описание:
अगदी सोपा बिस्किटांपासून बनणारा Choco Lava Cake! Oven शिवाय! 10 मिनिटांत चॉकलेट लावा केक!
मैदा किंवा अंडी न वापरता फक्त बिस्किटांपासून बनणारा Choco Lava Cake घरी सहज तयार करा
आतून ओघळणारा चॉकलेट लावा आणि बाहेरून सॉफ्ट केक — ही रेसिपी मुलांना आणि चॉकलेट लव्हर्सना नक्की आवडेल
फक्त 10 मिनिटांत तयार होणारी ही सोपी आणि झटपट डेसर्ट रेसिपी नक्की ट्राय करा
साहित्य
बॉर्बन बिस्किटे – 3 पॅकेट (क्रीम वेगळी काढून ठेवा)
दूध – ½ कप
बेकिंग पावडर – ½ टीस्पून
साखर – 1 टेबलस्पून (ऐच्छिक)
व्हॅनिला इसेन्स – ½ टीस्पून
बटर किंवा तेल – 1 टेबलस्पून (ग्रीसिंगसाठी)
लावा फिलिंगसाठी❤️
बॉर्बन बिस्किट क्रीम / चॉकलेट – 2–3 टेबलस्पून
(किंवा डेअरी मिल्कचे छोटे तुकडे)
#ChocoLavaCake #BiscuitCake #NoOvenCake
#EgglessCake #ChocolateLovers #EasyDessert
#QuickRecipe #HomemadeCake #KidsSpecial
#FoodReels #YouTubeShorts #ChocolateLove#Thekitchenlights
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: