अस्सल गावरान चवीची चुलीवरची चिकन दम बिर्याणी|Chicken Dum Biryani Recipe in Marathi |chicken briyani
Автор: Shivhindavi Recipe
Загружено: 2026-02-17
Просмотров: 94
Описание:
अस्सल गावरान चवीची चुलीवरची चिकन दम बिर्याणी |
नमस्कार मंडळी!
आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची, चुलीवरची झणझणीत 'चिकन दम बिर्याणी'. मातीच्या चुलीवर संथ आचेवर शिजलेल्या या बिर्याणीचा सुगंध आणि चव गॅसवरच्या बिर्याणीपेक्षा कितीतरी पटीने जास्त लागते.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली, तर व्हिडिओला Like करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा. अशाच नवनवीन गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔
Traditional Chulivarchi Chicken Biryani
#ChickenDumBiryani #BiryaniRecipe #MarathiRecipe #चिकनबिर्याणी #ChickenBiryaniInMarathi #CookingChannel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: