चुलीवरच्या खमंग आणि खुसखुशीत तिखट पुऱ्या | Traditional Tikhat Puri on Chul
Автор: Shivhindavi Recipe
Загружено: 2026-02-19
Просмотров: 59
Описание:
चुलीवरच्या खमंग आणि खुसखुशीत तिखट पुऱ्या | Traditional Tikhat Puri on Chul
नमस्कार मित्रांनो! आज आपण गावाकडच्या पद्धतीने चुलीवरच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या बनवणार आहोत. चुलीवर तळलेल्या पुऱ्यांची चव काही औरच असते! या पुऱ्या प्रवासात ७-८ दिवस सहज टिकतात आणि चहासोबत तर फारच छान लागतात.
व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#TikhatPuri #VillageCooking #ChulivarchaSwayampak #MarathiRecipe #SpicyPuri #MaharashtrianFood #TraditionalCooking #GavanRecipe #TeatimeSnacks #CookingOnChul
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: