उत्कृष्ट कार्य केलेल्या सरपंच पंकज साबळे यांना प्रजासत्ताक दिनी दिल्लीला विशेष अतिथी म्हणून निमंत्रण
Автор: NEWS TEN
Загружено: 2025-01-23
Просмотров: 73
Описание: महाराष्ट्र राज्याकडून विविध क्षेत्रातून उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत रनाळा इथले सरपंच पंकज साबळे आणि पत्नी स्वाती पंकज साबळे यांचे सहपरिवार भारताच्या प्रजासत्ताक दिनी इथे विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान गावातील नागरिकांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आणि विविध योजनांची आपण यशस्वी अंमलबजावणी केली त्यामुळे ही संधी उपलब्ध झाल्याची भावना सरपंचांनी व्यक्त केली...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: