ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आखाती सण - गौराई | आखाजी, आखाजा | Gavakadche Vlog

Автор: Gavakadche Vlog

Загружено: 2022-05-08

Просмотров: 657910

Описание: 🌾🌾आखाती सण🌾🌾

आदिवासी बहूल क्षेत्रात गूजरात सीमेलगत हरसूल,पेठ,सूरगाणा,जव्हार,मोखाडा इत्यादी तालूक्यात आखातीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

🌾काय आहे परंपरा🌾
आखाती सणाच्या सात दिवस अगोदर बांबूपासून विनलेल्या व शेणाने सारवलेल्या एका लहान टोपलीत(दुरडी) माती घेऊन त्यामध्ये पाच/सात प्रकारचे धान्य पेरले जाते.यात भात,नागली,मका,तूर,उडीद इत्यादी धान्यांच्या बियांचा समावेश केला जातो.धान्य पेरलेल्या टोपलीला "गौर" किंवा "गौराई" असे म्हटले जाते.नंतर पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात. हि गौर तीला सुर्यप्रकाश व हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली(झिला) खाली झाकूण ठेवतात.पूढील सात दिवस गौराईला सकाळ-संध्याकाळ पाणी दिले जाते.या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला 'गौराईची गाणी' म्हणतात.

आखातीचा दिवस: आखातीच्या दिवशी सकाळी चांगला स्वयंपाक केला जातो. त्या विशेष करुन मासे, मटण यांचा समावेश असतो. तर काही भागात गोड जेवण बनवले जाते. त्यातीलच थोडासा नैवद्य काढून गौराईला दिला जातो. हा नैवद्या परिसरानुसार वेगवेगळा असू शकतो. त्यात मासे, किंवा वरण-भात, नागलीची भाकरी इ. चा समावेश असतो. काही ठिकाणी वाफेवर शिजविलेली तांदळाची भाकरी असते. त्यातच मास्यांची भाजी ठेऊन तो नैवद्या दाखविला जातो. कोडईच्या झाडापासून बनविलेली टिपरी गौराईत रोवली जाते. त्या टिपरीलाच नागलीची भाकर/गव्हाची चपाती टोचली जाते. उगवलेली गौर थोडीशी तोडून आपल्या कुलदैवतांसमोर ठेवली जाते व त्यानंतर गौराई गावातील मोक्याच्या ठिकाणी जमा केल्या जातात.
🌾गौराईची मिरवणूक: आखातीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते.तीन ते चार वाज्याच्या सूमारास महिला आपआपल्या घरी पेरलेल्या गौराईला कागदी गजरा लावून सजवतात.नैवेद्य दाखवून पूजा करतात.नंतर गौराईला डोक्यावर घेऊन घराबाहेर येतात.सतत झाकून ठेवल्यामूळे उगवलेल्या रोपांचा रंग हा पिवळा दिसतो.
गावातील मंदिरात किंवा गावचा पाटिल यांच्या घरी संपूर्ण गावातील महिला एकत्र येतात.मोकळ्या जागेत गौराई खाली ठेवून तीच्या भोवती गोल रिंगण धरुन 'कोडई' च्या झाडापासून बनवलेल्या टिपरी घेऊन गौराईची गाणी म्हणत नाचतात.नंतर पारंपारिक वादय 'संबळ' (सांबळ्या,कहाळ्या) यांच्यासंगे मिरवणूक पूढे चालते.
गौराईला गावाजवळील नदी,तलाव किंवा विहिरीवर नेतात.तिथे पूजा करुण उगवलेली गौर(पिवळी रोप) तोडून घेतात व खालील माती-मूळांचा भाग पाण्यात विसर्जन करतात.तोडलेली गौर देवाला अर्पन करतात व बाकी उरलेली महिला आपल्या केसात माळतात.

आखाती सणाला नवविवाहित मूली सासरहून माहेरी येत असतात.
हा सण शेवटचा असल्यामूळे या सणाला 'बुडीत सण' असेही म्हटले जाते.

🌾उद्देश: पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे कि कमजोर आहे,म्हणजे येणाऱ्या पूढील पावसाळ्यात हे पीक आपल शेतात कस येणार याचा अंदाज हा आदिवासी शेतकरी बांधव लावत असतो.

🌾🌾जय कणसरा🌾🌾
🌳🌳जय निसर्गदेव🌳🌳

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आखाती सण - गौराई | आखाजी, आखाजा | Gavakadche Vlog

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आदिवासी पाड्यावरील पारंपारिक होळी | Holi | Gavakadche Vlog

आदिवासी पाड्यावरील पारंपारिक होळी | Holi | Gavakadche Vlog

आखाती सण | गौराईची गाणी | आखाजा

आखाती सण | गौराईची गाणी | आखाजा

ଆଜି ଠାରୁ ବାହାଘର ଆରମ୍ଭ ହେଲା /daily village vlog /village life style food /Geetan Hastel Vlog

ଆଜି ଠାରୁ ବାହାଘର ଆରମ୍ଭ ହେଲା /daily village vlog /village life style food /Geetan Hastel Vlog

Bohada Vehelpada / बोहाडा वेहेलपाडा ( २०२३ )

Bohada Vehelpada / बोहाडा वेहेलपाडा ( २०२३ )

घऱ्यादेव आदिवासी गावीत परिवार मचमाळ

घऱ्यादेव आदिवासी गावीत परिवार मचमाळ

आशु माऊली रंग पंचमी माहोल  8 मार्च 2026 | गंगा बारूला लाईव्ह गाणी | Marai patan ganga barula video

आशु माऊली रंग पंचमी माहोल 8 मार्च 2026 | गंगा बारूला लाईव्ह गाणी | Marai patan ganga barula video

आदिवासी रीती रीवाज हळदी कशी घेतात ते एकदा नक्की व्हिडिओ बघा | Aswali Dolharpada

आदिवासी रीती रीवाज हळदी कशी घेतात ते एकदा नक्की व्हिडिओ बघा | Aswali Dolharpada

पालघर /मोखाडा येथील जगदंबा यात्रोत्सव बोहाडयाला सुरुवात! 300 वर्षांची परंपरा असलेला हा बोहाडा..

पालघर /मोखाडा येथील जगदंबा यात्रोत्सव बोहाडयाला सुरुवात! 300 वर्षांची परंपरा असलेला हा बोहाडा..

Warli Lagan ma Dev Karto Bhagat | warli | Varli | Aadiwasi | Adivasi lagn rit |

Warli Lagan ma Dev Karto Bhagat | warli | Varli | Aadiwasi | Adivasi lagn rit |

आदिवासी समाजातील लग्नातील बाशिंग कसा पद्धतीने बांधले जाते, एकदा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा||

आदिवासी समाजातील लग्नातील बाशिंग कसा पद्धतीने बांधले जाते, एकदा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा||

नाशिक अमृत सांस्कृतिक वारसा महोत्सवसुरगाणा | पिंपळसोंड | डोल्हारे | श्रीभुवन | चिंचपाडा |

नाशिक अमृत सांस्कृतिक वारसा महोत्सवसुरगाणा | पिंपळसोंड | डोल्हारे | श्रीभुवन | चिंचपाडा |

धुडा डांगी तमाशा रंगबाजी कॉमेडी भाग 6 😜A.t ढोंग 2026

धुडा डांगी तमाशा रंगबाजी कॉमेडी भाग 6 😜A.t ढोंग 2026

एक पोरगी भात लावायला आली गाण्याची शुटींग कशी झाली😍 | Jalu Gabhale | EK Poragi Bhat Lavayala Aali BTS

एक पोरगी भात लावायला आली गाण्याची शुटींग कशी झाली😍 | Jalu Gabhale | EK Poragi Bhat Lavayala Aali BTS

रावणाच सोंग Mokhada Bohada 2024 मोखाडा बोहाडा 2024#मोखाडा_बोहाडा_2023.  @VikrantKhadke

रावणाच सोंग Mokhada Bohada 2024 मोखाडा बोहाडा 2024#मोखाडा_बोहाडा_2023. @VikrantKhadke

रावण ताटी | Raavan Tati सुरगाणा सांस्कृतिक महोत्सव रुक्मिणी महाले 20Kg+ रावणाची ताटी नाचविली

रावण ताटी | Raavan Tati सुरगाणा सांस्कृतिक महोत्सव रुक्मिणी महाले 20Kg+ रावणाची ताटी नाचविली

देव मना घोड्यावर बस paramapari git

देव मना घोड्यावर बस paramapari git

સ્વતીશ ઇસ બેક 2 😂 ફુલ કોમેડી વિડિઓ || Savtish Is Beak 2 🤣 Dangi Comedy Video #sarudangicomedy Funny

સ્વતીશ ઇસ બેક 2 😂 ફુલ કોમેડી વિડિઓ || Savtish Is Beak 2 🤣 Dangi Comedy Video #sarudangicomedy Funny

Inside Indian Rupee Factory | How India Produces Its National Currency

Inside Indian Rupee Factory | How India Produces Its National Currency

पुन्हा होणार नाही ही संस्कृती/ram aditya marathi blog

पुन्हा होणार नाही ही संस्कृती/ram aditya marathi blog

खंडोबाची कथा ! शिवाजी चव्हाण पाथर्डीकर , साविताताई चव्हाण , पिणु, किशोर केदारे

खंडोबाची कथा ! शिवाजी चव्हाण पाथर्डीकर , साविताताई चव्हाण , पिणु, किशोर केदारे

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]