भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी वेगळया पद्धतीची चवीला मस्त बटाट्याची चटणी I किंवा ठेचा |😋
Автор: Pallavi’s Kitchen
Загружено: 2026-02-20
Просмотров: 85
Описание:
बटाट्याची झणझणीत भाजी (५ लोकांसाठी)
🧾 साहित्य :
बटाटे – 6 मध्यम ते मोठे (चिरलेले)
तेल – 3 टेबलस्पून
मोहरी – 1 टीस्पून
जिरे – 1½ टीस्पून
हिंग – 2 चिमूट
कढीपत्ता – 10–12 पाने
लसूण पेस्ट – 2 टेबलस्पून (10–12 पाकळ्या)
कांदा – 2 मध्यम (बारीक चिरलेला)
हळद – ¾ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून (चवीनुसा
आमचूर पावडर / कोणताही भाजी मसाला – 2 टीस्पून
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – बारीक चिरलेली
#chatnirecipe #batatachatani #easybatatachatani
#quickbatatachatani #trendingrecipe #trendingvideo
#viralrecipe #viralvideo #athomerecipe
#homemaderecipe #cooking #cookingvideo
#food #easyandquickrecipe #potatochutney
#पल्लवीजकिचन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: