🙏“झणझणीत शेव भाजी | How to make shev bhaji|paallavi's kitchen😋
Автор: Pallavi’s Kitchen
Загружено: 2026-02-10
Просмотров: 80
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये पाहा खास शेव भाजी रेसिपी.
ही भाजी कमी साहित्यात, झटपट तयार होते आणि 6 लोकांसाठी अगदी परफेक्ट आहे.
जर तुम्हाला Maharashtrian food, सोपी भाजी रेसिपी, किंवा झटपट डिनर आयडिया आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe
Pallavi’s Kitchen
मसाला साहित्य
तेल – 1 टीस्पून
सुके खोबरे – 1 कप 70 ते 80 ग्राम
कांदे – 2
लसूण पाकळ्या – 14–15
आलं – 1 इंच
खसखस – 2 टीस्पून
🔸 भाजीसाठी साहित्य
तेल – 3 टीस्पून
जिरे – 1 टीस्पून
तमालपत्र – 2
दालचिनी – 1 इंच
लाल तिखट – 2 टीस्पून
धने-जिरे पूड – 2 टीस्पून
गरम मसाला – 1 1/2 टीस्पून
हळद – 11/2 टीस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – गरजेनुसार
जाड शेव – 3 ते 3½ वाट्या
कोथिंबीर – सजावटीसाठी
sev bhaji
sev bhaji recipe
sev bhaji marathi
shav bhaji
shev bhaji
maharashtrian sev bhaji
#SevBhaji
#शेवभाजी
#MarathiRecipe
#marathirecipe
#howtomakeshevbhaji
#shevBhajirecipeMarathi
#भाजीशेवरेसिपी
#marathirecipe
#pallaviskitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: