3.पूर्णांक संख्या / इयत्ता - सहावी / गणित/ सरावसंच -8 / पूर्णांक संख्यांची वजाबाकी
Автор: स्वागत गणिताचे
Загружено: 2023-05-26
Просмотров: 117
Описание:
3.पूर्णांक संख्या / इयत्ता - सहावी / गणित /
सरावसंच - 8 / पूर्णांक संख्यांची वजाबाकी
आपण इयत्ता सहावीचा तिसरा पाठ " पूर्णांक संख्या "
अभ्यासत आहोत.
या व्हिडिओमध्ये " सरावसंच -8 " या घटकाचा अभ्यास केलेला आहे.
" पूर्णांक संख्यांची वजाबाकी कशी करावी " आणि या संकल्पनेवर आधारित सरावसंच 8 मधील उदाहरणे सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
" मराठी माध्यमात " शिकत असणाऱ्या विद्यार्थांना या माहितीचा उपयोग होईल , अशी आशा आहे.
व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटल्यास , कृपया
" स्वागत गणिताचे " या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.
#swagatganitache
#स्वागतगणिताचेपूर्णांकसंख्या
#इयत्तासहावीगणित
#इयत्तासहावीगणितपूर्णांकसंख्या
#पूर्णांकसंख्यासरावसंचआठ
THANK YOU.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: