स्वागत गणिताचे

Hello friends, Welcome to our YouTube channel.
या चॅनलच्या माध्यमातून प्रामुख्याने "गणित" या विषयाचे, इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विद्यार्थ्यांना गणित विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.



सर्वांना नमस्कार🙏

माझे नाव : धनश्री ठाकरे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से
तालुका : मावळ जिल्हा: पुणे
येथे कार्यरत आहे.
या चॅनलच्या माध्यमातून माझ्या शाळेतील ,वर्गातील विविध उपक्रमांचे व्हिडिओ सादर करीत आहे.

🙏धन्यवाद🙏