देही देखिली पंढरी|Dehi Dekhilee Pandhari| अभंग|Abhang|संत चोखामेळा|गायक-सुरेंद्र पडळकर
Автор: Surendra Padalkar
Загружено: 2023-10-21
Просмотров: 15605
Описание:
राम कृष्ण हरी 🙏
संत चोखामेळा यांचा सुंदर व भक्तीपूर्ण अभंग
सुमधूर चालीमध्ये नक्की ऐका.
||देही देखिली पंढरी||
||Dehi Dekhilee Pandhari||
गायक : श्री सुरेंद्र पडळकर
तबला : श्री प्रशांत शेळके
टाळ : सौ.सुचित्रा पडळकर
देही देखिली पंढरी ।
विठू अविनाश विटेवरी ॥धृ॥
रुक्मिणी अंगना ।
आत्मा पुंडलिक जाणा ॥१॥
आकार तितुका नासे ।
निराकार विठ्ठल दिसे ॥२॥
ऐसे गुज ठायीचे ठायी ।
चोखा म्हणे लागा पायी ॥३॥
अभंग:- संत चोखामेळा ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏
Please Like, Share & Subscribe my youtube channel for more Videos 😊 🙏
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची प्लेलीस्ट लिंक खाली देत आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
▶️
• अभंग
▶️
• भक्तीगीत
▶️
• भावगीत
▶️
• गौळण
▶️
• नाट्यगीत
▶️
• देशभक्तीपर गीत
▶️
• मराठी गीत (Harmonium cover)
▶️
• HINDI MOVIE (Harmonium cover)
▶️
• जय जय राम कृष्ण हरी
▶️
• UMANG
Thanks for watching my youtube channel 🙏
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: