Скачать
Dhananjay Munde Live : 'मोठं मोठे नेते मला बदनाम करण्याच्या प्रयत्नात, पण..' | Beed News
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2026-03-20
Просмотров: 4036
Описание:
बीड जिल्ह्यातील माजी मंत्री धनंजय मुंडे मागील काही महिन्यात वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यामुळे त्यांचं मंत्रीपद देखील हातून गेलं. यातच आता परळीतील एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आतली खदखद बोलून दाखवली आहे.
#dhananjaymunde #sakalnews #beednews
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: