सोंगी भारुड,मारोती भवाळ,शंकर संबूवाड,comedy bharud,maroti bhaval,bhajan,folk song,भजन,गवळण,वेडी,
Автор: Mai Marathi
Загружено: 2024-12-17
Просмотров: 32858
Описание:
'सोंगी भारुड' हा वारकरी परंपरेतला मोठा गमतीशीर प्रकार आहे. यातील कलावंत वेगवेगळ्या वेशभूषा करून श्रोत्यांचे मनोरंजन करीत असतात. 'मनोरंजनातून प्रबोधन' हा या प्रकारचा मुख्य हेतू आहे. संत एकनाथांनी 4000 पेक्षा जास्त भारुड लिहून ठेवलेले आहेत.
बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचोली (एकशिंगे) येथील बबन आराखडे आणि समस्त आरागडे परिवाराच्या वतीने आयोजित दत्त जयंती महोत्सवात सुप्रसिद्ध सोंगी भारुडकार मारुती महाराज भवाळ आणि शंकर संबूवाड यांनी हे सोंगी भारुड सादर करून श्रोत्यांना खळखळून हसविले.
एकदा ऐकाच..!
वेडी म्हणतंय मला
vedi mhantay mala
bharud #bhajan #bhaktisong #gavlan #वेडी #भारुड
#भजन #गवळण
#bharud #songibharud
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: