मंबईत ठाकरे भाजपाच्या पाठीशी..चंद्रपूरात भाजपा ठाकरेंच्या पाठीशी..शिंदेना शह ? राजकीय ट्विस्ट
Автор: Rahul Kulkarni Official
Загружено: 2026-01-18
Просмотров: 56002
Описание: मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरु झाल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचे कळते. या शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्याला उत्तर म्हणून असे पाऊल उचलले जात आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: