महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) – एक संधी नव्या युगासाठी
Автор: valli manus
Загружено: 2025-04-30
Просмотров: 1807
Описание:
AMRUT च्या प्रमुख योजना:
1. शैक्षणिक अर्थसहाय्य योजना
AIIMS, IIT, IIM, IIIT यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
2. स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन योजना
UPSC, MPSC, गट अ/ब (राजपत्रित व अराजपत्रित) स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
3. कौशल्य विकास प्रशिक्षण
रोजगारक्षम कौशल्ये, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, तांत्रिक प्रशिक्षण, संगणक कौशल्ये, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
4. स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम
नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते.
5. व्यवसाय/उद्योग इन्क्यूबेशन सेंटर
नवीन स्टार्टअप्सना आवश्यक संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान केले जाते.
6. कृषि उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षण
कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते.
7. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (नव उद्योजकांकरीता)
नवीन उद्योजकांना घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा दिला जातो.
#AMRUTScheme #MaharashtraEducation #SkillDevelopment #EntrepreneurshipSupport #GovernmentInitiatives #StudentOpportunities #ValliManusPodcast #InspiringJourneys #YouthEmpowerment #OpenCategorySupport #marathipodcast #maharashtradin #vallimanus #vijayjoshiamrut#ytshortsvideo #inspiration #ytshorts #ytshort #reels #maharashtra #pune #mumbai #category #govtjobs #marathipodcast #podcast #inspiration #motivation #sbi #bankofbaroda #loan #ytshorts #ytshortsvideo #ytshort #moj #cmo #cmomaharashtra #yojana #marathi #marathimanus #marathinews #success #enterpreneur #youtube #personalgrowth #bankofmaharashtra #mumabai #iit #upsc #mpsc #iim #education #educationalvideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: