जगभर ज्वारीचा ठसा उमटवणारे, शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत – मिलेट मॅन तात्यासाहेब फडतरे! | EP-01-01
Автор: valli manus
Загружено: 2025-02-18
Просмотров: 1991
Описание:
वल्ली माणूस डिजिटल मीडिया नेटवर्क" प्रस्तुत नवीन पॉडकास्ट – "वल्ली माणूस" 🚀
🎙 एपिसोड 01 - भाग 1/2
या एपिसोडमध्ये मिलेट क्रांतीचे शिल्पकार तात्यासाहेब फडतरे यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घ्या!
ते कसे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहेत? ज्वारी व मिलेटला जागतिक ओळख कशी मिळवून दिली?
या प्रवासातील संघर्ष, यशोगाथा आणि भविष्यातील दृष्टिकोन ऐका "वल्ली माणूस पॉडकास्ट" वर!
🔔 सबस्क्राइब करा आणि शेअर करा – प्रेरणादायी प्रवासाची कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचवूया! 💡✨
#वल्लीमाणूस #मिलेटमॅन #तात्यासाहेबफडतरे #MilletRevolution #Podcast #Agriculture #MarathiMotivation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: