SS vs NSS सैनिक शाळा 🔥 Old आणि New मध्ये नेमका काय फरक? पालकांनी काय निवडावे ?
Автор: MSK SIR
Загружено: 2026-02-26
Просмотров: 132
Описание:
SS (Old Sainik School) आणि NSS (New Sainik School) यात नेमका काय फरक आहे? ई-काउन्सेलिंग दरम्यान पालकांनी कोणती शाळा निवडावी?
#SSVSNSS #ecounsellingsainikschool #satarasainikschool
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✔ Old Sainik School म्हणजे काय?
✔ New Sainik School म्हणजे काय?
✔ फी, बोर्डिंग, सुविधा आणि नियंत्रणातील फरक
✔ NDA तयारीसाठी कोणती शाळा योग्य?
✔ महाराष्ट्रातील SS आणि NSS पर्याय
✔ AISSEE 2026 नंतर योग्य पसंती कशी द्यावी?
ई-काउन्सेलिंगमध्ये चुकीचा निर्णय घेतला तर पुढची अनेक वर्षे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहा आणि योग्य माहितीवर निर्णय घ्या.
जर तुमचा AISSEE Rank आला असेल आणि शाळा निवडण्यात गोंधळ होत असेल तर कमेंट करा किंवा संपर्क करा.
🔔 चॅनल सबस्क्राइब करा – सैनिक स्कूल, नवोदय, RMS आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अचूक मार्गदर्शन मिळवा.
SS vs NSS, Old Sainik School, New Sainik School, AISSEE 2026, Sainik School Admission 2026, Sainik School Maharashtra, NSS Sainik School, SS Sainik School, e counselling AISSEE, Sainik School choice filling, AISSEE school selection, Sainik School difference, Residential vs Day Boarding, Sainik School fees comparison, Maharashtra Sainik School list, Defence school admission, NDA preparation school, Sainik School guidance Marathi, AISSEE counselling tips, Military school Maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: