लेखी परीक्षा पास… पण मेडिकलमध्ये बाद? 😱 सैनिक स्कूलच्या ‘या 5 मोठ्या चुका’ टाळा!
Автор: MSK SIR
Загружено: 2026-02-27
Просмотров: 165
Описание:
सैनिक स्कूलची लेखी परीक्षा पास झाली म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे समजू नका!
अनेक विद्यार्थी लेखीमध्ये यशस्वी होतात, पण मेडिकल टेस्टमध्ये छोट्या-छोट्या चुका किंवा शारीरिक कारणांमुळे बाद होतात.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✔ सैनिक स्कूल मेडिकल बोर्ड काय तपासतो?
✔ Flat Foot आणि Knock Knees असतील तर काय होते?
✔ Eye Number कितीपर्यंत चालतो?
✔ कोणत्या 5 मोठ्या चुका विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये नापास करतात?
✔ मेडिकलमध्ये नापास झाल्यास Review कसा मागायचा?
जर तुमचे लक्ष्य सैनिक स्कूल, NDA किंवा सैन्यात अधिकारी होणे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
पालकांनी विशेष लक्ष द्यावे — कारण योग्य वेळी योग्य तयारी केल्यास मेडिकल सहज पास करता येतो.
जय हिंद 🇮🇳
sainik school medical test, sainik school medical 2026, sainik school physical test, sainik school eye standard, sainik school flat foot, sainik school knock knees, sainik school medical rules, sainik school nda standard, sainik school medical rejection reason, sainik school appeal process, sainik school fitness criteria, sainik school admission process, sainik school medical board, sainik school vision standard, sainik school review medical board, sainik school selection process, nda medical standard, military school medical test, flat foot remedy, knock knees remedy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: