ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Numerology | 1 ते 9 भाग्यांक | जन्म तारीख आणि स्वभाव, लग्न, व्यवसाय, Success Dr. Mmanisha Rakshe

Автор: Unseen Marathi

Загружено: 2025-02-09

Просмотров: 484324

Описание: डॉ. मनीषा राक्षे (अंकज्योतिषतज्ञ)
ह्या शुभयोग वधुवर मंडळाच्या संचालिका आहेत. दैनिक प्रभात ह्या वर्तमानपत्रामध्ये २००७मध्ये दहा आठवड्यांची अंकज्योतिष ह्या विषयांवर लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. कौटुंबिक न्यायालय समुपदेशक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिबिंब मासिकात जानेवारी २००८ मध्ये, 'अंकज्योतिष' व वैवाहिक समाधान ह्या विषयांवर लेख प्रसिद्ध झाला. २० मे २००८ रोजी विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी भाग्यांकाचा उपयोग कसा करावा ह्या विषयांवर लेख प्रसिद्ध झाला. २० मे २००८ रोजी विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी भाग्यांकाचा उपयोग कसा करावा. ह्या विषयांवर पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेतली. सर्व वृत्तपत्रात त्याची प्रसिद्धी झाली. १० जून २००८ रोजी 'सहारासमय' ह्या दुरदर्शन वाहिनीवर भाग्यांकाप्रमाणे करिअर कसे निवडावे ह्या विषयावर फोन ईन कार्यक्रम प्रसारित झाला. अनेक महिला मंडळे, संस्थांमध्ये त्यांची अंक ज्योतिष विषयांवर व्याख्याने होत असतात. 'सिटाडोल' ह्या इंग्रजी मासिकामध्ये दर महिन्याचे अंक ज्योतिषातील राशी भविष्य लिहिले आहे. रोहिणी मासिकात मे २००९ पासून ज्योतिष विषयांवर लेखमाला लिहित आहे. १९ सप्टेंबर २००९ रोजी पुण्यातील स्थानिक दुरचित्रवाणीवर अंक ज्योतिष ह्या विषयावर त्यांची मुलाखत झाली आहे.

उपलब्ध सुविधा :- जन्मतारखेप्रमाणे, भाग्यांकाप्रमाणे विद्यार्थ्यानी कोणते शिक्षणक्षेत्र निवडावे,करिअर गाईडन्स याविषयी समुपदेशन , मार्गदर्शन ,सल्ला , उपाय.

अंकज्योतिष वर्ग-
• बेसिक कोर्स
• अडॅव्हान्स कोर्स
• उत्कृष्ट नोट्स
• सोप्या भाषेत विवेचन
• वैयक्तिक मार्गदर्शन
• प्रमाणपत्र

पत्ता:- A-११B, घर क्र.७ ,पुखराज सोसायटी, चिंतामणीनगर भाग- ३, बिबवेवाडी ,पुणे- ३७.

मोबाईल नंबर:- 9822059406
ईमेलआयडी:-www.numerologistmmanisha.com

Created by:- Trijja Media Works

Guest :- Dr. Manisha Rakshe

Anchor :- Mayur Jeurkar

D.O.P.:- Kaustubh Sutar & Chaitanya Yadaw

Editor:- Kaustubh Sutar

Management & Scheduling:- Mrunal Kulkarni

00:00 - 01:21 - Intro
01:21 - 2:00 - परिचय
2:00 - 4:34 - अंकशास्त्र म्हणजे काय? हेच अभ्यासासाठी का निवडले?
4:34 - 7:10 - लग्नाची मध्यस्थी करताना अंकशास्त्र कसे उपयोगी पडते?
7:10 - 11:40 पत्रिका जुळत असताना मन तर जुळते पण,अंक जुळणं मह्त्वाच.
11:40 - 15:04 ग्रह आणि अंक आणि सही
15:04 - 18: 36 अंक स्वभाव दर्शवतात का ?
18:36 - 19:53 कॅरिअर, शिक्षणात अंक कसे साथ देतात?
19:53 - 20:39 प्रत्येक जन्मतारखेला ग्रह कोणते?
21:27 - 35:12 १ ते ९ अंकांचे स्वभाव आणि करिअर
35:13 - 39:35 अंकांवरील दोष व उपाय
39:35 - 45:24 सोशल मीडियाचा चुकीचा प्रभाव
45:25 - 47:48 बिझनेस पासून लाइफस्टाइलपर्यंत अंक कसे आपल्या अवतीभोवती फिरतात?
47:48 - 55:19 कोणत्या अंकाच्या व्यक्तींत कोणत्या अंकाच्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये यावं?
55:19 - 56:25 अंकशास्त्र भविष्यातले धोके वर्तवता का ?
56:25 - 59:48 कोणत्या अंकाच्या लोकांनी कोणते रंग , वस्तू वापरावे?
1:01:28 - 01:04:04 क्लासची माहिती
1:04 :06 - 01:06:55 ज्यांना अंकशास्त्राबद्दल माहित नाही त्यांना सल्ला

#numerology #numerologycourse #numerologyprediction #numerologyexperts #numerology2024 #numerologysecrets #numerology2025 #numerologyreading #numerologyforwealth #numerologytips #numerologyastrology #numerologycompatibility #numerologycalculator #numerologyexplained #numerologyfornumber4 #numerologyforname #numerologyfornumber5 #numerologyguidence #numerologyintelugu #numerologyinsights #numerologyinkannada #numerologyinhindil #numerologyintamil #numerologylive #numerologylearning #numerologymalayalam #numerologymysteries #garagegymcompetition #numerologypodcast #numerologypredictions2025 #numerologyprediction2025 #numerologypalan #numerologysoftware #numerologytelugu #numerologytarotreading #numerologytamil #numerologyvastu #numerologywisdom #numerology1 #numerology2 #numerology3 #numerology4 #numerology5 #numerology6 #numerology7 #numerology8 #numerology9

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Numerology | 1 ते 9 भाग्यांक | जन्म तारीख आणि स्वभाव, लग्न, व्यवसाय, Success Dr. Mmanisha Rakshe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

दगडूदादांच्या डोळ्यात पाणी, उध्दव सेनेच्या अहंकाराची कहाणी!

दगडूदादांच्या डोळ्यात पाणी, उध्दव सेनेच्या अहंकाराची कहाणी!

Numerology | 1 ते 9 भाग्यांक | अंकशास्त्रामध्ये सगळ्यात पावरफुल अंक कुठले ? Dr. Mmanisha Rakshe

Numerology | 1 ते 9 भाग्यांक | अंकशास्त्रामध्ये सगळ्यात पावरफुल अंक कुठले ? Dr. Mmanisha Rakshe

सावित्री उत्सव महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण देशभर साजरा झाला पाहिजे - उर्मिला मातोंडकर

सावित्री उत्सव महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण देशभर साजरा झाला पाहिजे - उर्मिला मातोंडकर

जन्मतारीख सांगते तुमचं भविष्य! | 1 to 9 Lucky Numbers and Remedies | Sweet talks | Marathi Podcast

जन्मतारीख सांगते तुमचं भविष्य! | 1 to 9 Lucky Numbers and Remedies | Sweet talks | Marathi Podcast

१ ते ३१ जन्मतारखेवरून तुमचे स्वभाव आणि भवितव्य | Know your future from your Lucky Number | Gurumauli

१ ते ३१ जन्मतारखेवरून तुमचे स्वभाव आणि भवितव्य | Know your future from your Lucky Number | Gurumauli

बेवडी बायको - वसाडे तुला दारू टेस्ट करायला बोलो होतो अख्या खांब संपवलास | HasyaJatra | Full Episode

बेवडी बायको - वसाडे तुला दारू टेस्ट करायला बोलो होतो अख्या खांब संपवलास | HasyaJatra | Full Episode

इराण पेटलं! | तरूणाई मैदानात। खामेनेई विरोधात जनस्फोट | Death to Dictator’ घोषणा। ट्रम्पचा हस्तक्षेप

इराण पेटलं! | तरूणाई मैदानात। खामेनेई विरोधात जनस्फोट | Death to Dictator’ घोषणा। ट्रम्पचा हस्तक्षेप

जन्मतारीख भविष्य ठरवते का ? | ft. Prashantt Kulkarnni (Numerologist) | Madspirit Talks

जन्मतारीख भविष्य ठरवते का ? | ft. Prashantt Kulkarnni (Numerologist) | Madspirit Talks

Numerology | Career Guidance। भाग्यांकानुसार १० वी १२वी च्या विद्यार्थ्यांनी हेच करियर निवडावे

Numerology | Career Guidance। भाग्यांकानुसार १० वी १२वी च्या विद्यार्थ्यांनी हेच करियर निवडावे

लग्न जुळवताना पत्रिके मधे काय काय बघाव? सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पत्रिका बघणं का गरजेचं आहे?

लग्न जुळवताना पत्रिके मधे काय काय बघाव? सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पत्रिका बघणं का गरजेचं आहे?

डॉक्टर तुम्हाला हे कधीच सांगणार नाहीत 😱| SHOCKING Facts Revealed | Ayurveda Podcast Marathi

डॉक्टर तुम्हाला हे कधीच सांगणार नाहीत 😱| SHOCKING Facts Revealed | Ayurveda Podcast Marathi

В РОССИИ ЗАПРЕТЯТ НАЛИЧНЫЕ? Готовится замена наличных рублей на цифровые...

В РОССИИ ЗАПРЕТЯТ НАЛИЧНЫЕ? Готовится замена наличных рублей на цифровые...

वास्तुशास्त्राच्या गुप्त गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Spiritual Podcast | Marathi Podcast

वास्तुशास्त्राच्या गुप्त गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Spiritual Podcast | Marathi Podcast

ВЕЛИКАЯ ЛОЖЬ H₂O: Ваше тело — это Батарея ($H_3O_2$)

ВЕЛИКАЯ ЛОЖЬ H₂O: Ваше тело — это Батарея ($H_3O_2$)

वास्तुशास्त्र: समज, गैरसमज | @AnandPimpalkarsAnandiVastu  । Marathi Podcast on Vastu । The Postman

वास्तुशास्त्र: समज, गैरसमज | @AnandPimpalkarsAnandiVastu । Marathi Podcast on Vastu । The Postman

#Aura Reading तुमचा ऑरा सांगतो तुमचं आयुष्य| रामरक्षा,ऑरा प्रोटेक्ट करण्याचा प्रभावी मार्ग

#Aura Reading तुमचा ऑरा सांगतो तुमचं आयुष्य| रामरक्षा,ऑरा प्रोटेक्ट करण्याचा प्रभावी मार्ग

नयन धोत्रेंनी मूलांक १, १०, १९, २८ या व्यक्तींबद्दल अचूक माहिती सांगितली आहे | Mulank 1, 10,19, 28

नयन धोत्रेंनी मूलांक १, १०, १९, २८ या व्यक्तींबद्दल अचूक माहिती सांगितली आहे | Mulank 1, 10,19, 28

2026 मध्ये लाखो कमावतील या जन्म तारखेचे लोक | 2026 Prediction For Your Birth Date in Marathi

2026 मध्ये लाखो कमावतील या जन्म तारखेचे लोक | 2026 Prediction For Your Birth Date in Marathi

А. Макаревич - выбор между ДОБРОМ И ЗЛОМ, как НЕРАСЧЕЛОВЕЧИВАТЬСЯ во время войны.

А. Макаревич - выбор между ДОБРОМ И ЗЛОМ, как НЕРАСЧЕЛОВЕЧИВАТЬСЯ во время войны.

स्वतःची कुंडली स्वतः जाणून घ्या! | Astrology Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast

स्वतःची कुंडली स्वतः जाणून घ्या! | Astrology Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]