श्रीमंतीचे ७ धक्कादायक नियम: पैश्यांचं मानसशास्त्र: | ओंकार दाभाडकर | InMarathi |
Автор: InMarathi
Загружено: 2025-09-24
Просмотров: 2347
Описание:
'The Psychology of Money' हे मॉर्गन हाउसल (Morgan Housel) यांचं पुस्तक फार फार महत्वाचं आहे. कारण हे पुस्तक आपल्याला सांगतं की, पैसा कमावणं आणि जपणं म्हणजे फक्त गणित आणि फॉर्म्युले नाहीयेत.
हा विषय आपल्या भावना, आपल्या सवयी, आपले निर्णय आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवर आधारित आहे.
पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच हे पुस्तक बदलून टाकतं. सोप्या आणि रोजच्या आयुष्यातील कथांमधून हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या पैशांच्या मानसशास्त्राची ओळख करून देतं.
आणि म्हणूनच, या पुस्तकातून मिळालेल्या श्रीमंतीच्या सात धक्कादायक वास्तवांबद्दल आज आपण बोलणार आहोत.
====
InMarathi चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा:
====
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBl...
====
Telegram: https://t.me/InMarathiPod
====
Instagram: / inmarathipod
====
Facebook: / inmarathipod
====
X: https://x.com/InMarathiPod
====
Website: https://InMarathi.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: