सुख म्हणजे नक्की काय असतं आणि ते कसं मिळवायचं | ओंकार दाभाडकर | InMarathi
Автор: InMarathi
Загружено: 2025-08-30
Просмотров: 451
Описание:
आपण सगळे सुख समाधान शांतीच्या शोधात आहोत. पण ते करताना सुख साधणं म्हणजे नेमकं काय - सुख म्हणजे नक्की काय असतं - हे आपण स्वतःला फारसं विचारत नाही.
जीवनातल्या छोट्या छोट्या प्रसंगांमधे सुख शोधणं फारसं अवघड नसतं. म्हणजे अगदी संध्याकाळी घरी सगळे जमले आहेत, गप्पा मारत आहेत, हसी मजाक सुरू आहे - आणि तुम्हाला त्या क्षणी - ते घडत असताना एकदम जाणवणं - की अरे - this is happiness -
मी सध्या या क्षणात सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे - हे स्वतःला जाणवून देता आलं तर हे असं सुख शोधणं, सापडणं फारसं अवघड नसतं.
#inmarathi #happiness #happy #inspiration
====
Telegram
t.me/InMarathiPod
====
Instagram
instagram.com/InMarathiPod
====
Facebook
facebook.com/InMarathiPod
====
X
x.com/InMarathiPod
====
Website
inmarathi.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: