"उद्धव ठाकरे तेव्हा मूग गिळून का बसले होते"खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल | Naresh Mhaske
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-02
Просмотров: 3356
Описание:
"उद्धव ठाकरे तेव्हा मूग गिळून का बसले होते"खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल | Naresh Mhaske
उद्धव ठाकरे यांच्यावर खासदार नरेश म्हस्केंचा जोरदार हल्लाबोल!
म्हस्के म्हणाले, "जेव्हा राज्यात घडामोडी सुरू होत्या, तेव्हा उद्धव ठाकरे मूग गिळून का बसले होते?"राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.
नरेश म्हस्केंच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) कडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
naresh mhaske, uddhav thackeray news, maharashtra politics, shivsena news, mahayuti, mva, bjp shivsena, mumbai politics, narendra modi, maharashtra updates
#nareshmhaske #uddhavthackeray #maharashtranews #shivsena #mva #mahavikasaghadi #mahayuti #bjp #mumbaipolitics #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: