भिड्याचा तवा कसा तयार कराल🤔?घावणे भिड्याला चिकटतात काय करायचे? Most requested Video| Bhidacha Tawa
Автор: PARAB KITCHEN
Загружено: 2021-07-16
Просмотров: 353668
Описание:
जुना भिड्याचा तवा कसा वाळसवायचा ? घावणे भिड्याला चिकटतात काय करायचे ? हा विडिओ पहा | Most requested video
• भिड्याचा तवा कसा तयार कराल🤔?घावणे भिड्याला...
#bhidacha_tawa #ghavne #bhidyvarcheghavne #ghavnepith #घावणे
खूप मैत्रिणींनी आमचा भिड्यावरचे घावणे हा विडिओ पाहून भिड्याचा तवा कसा घरी तयार करायचा हा विडिओ दाखवा असे आम्हाला सांगितले होते . त्या सर्वांसाठी आज हा खास विडिओ आम्ही घेऊन आलो आहोत .
भिड्याच्या तव्यावर आपण घावन , आंबोली काढतो . भिड्याच्या तव्यावरची पद्धार्धाची चव एक नंबर असते . पण हा भिड्याचा तवा जपून वापरावा लागतो . त्या साठी हा विडिओ पहा . तवा कसा तयार करावा ? तवा कसा जपून ठेवावा ? या सारख्या खूप गोष्टी आम्ही ह्या विडिओ मध्ये आम्ही दाखवल्या आहेत .
हा विडिओ तुम्ही पूर्ण पहा .
आवडला तर Like, Subscribe, share .
#bhidachatawa #HowtocleanBhidachaTawa #parabkitchen #ghavne #भिड्याचातवा #bhidyavarcheghavne #tawa #ironcost #neerdosa
tips :
1) भिड्याच्या तव्याला पाणी लाऊ नये.
2) तव्याला वापरून झाले की तेल लावून ठेवावे.
3) भिड्याला जास्त गरम होऊ देऊ नये.
For authentic Malvani Masla's do contact us.
To order Malvani masala Or need to order food please contact on watsapp up +91- 9766549535
email- [email protected]
For sponsorship and business enquires watsapp- +91-9766549535
महाराष्ट्रीयन नाश्ता कांदे पोहे रोजच्या पेक्षा वेगळी सुटसुटीत कांदे पोहे | Kande Pohe
• Kande Pohe | रोजचे महाराष्ट्रीयन कांदे पोह...
Prawns #Fry Kolambi Fry | #कोळंबी फ्राय | कोळंबी साफ करण्यापासून ते तळण्यापर्यंत पूर्ण विडिओ
• Kolambi Fry | कोळंबी साफ करण्यापासून ते को...
आईच्या हातचे मालवणी बांगड्याचं कालवण आईची फिश रेसिपी | Bangda #Fish_Curry | Bangda #Fish_Recipe
• चविष्ट बांगडा माश्याची करी | Bangda Saar |...
लॉकडाउन मध्ये घरच्या घरी पाणी पुरीच्या पुऱ्या | Golgappa | How Pani Puri Recipe
• Home made Pani Puri Recipe| पाणी पुरीच्या ...
वासरू जन्म लक्ष्मी आगमन | "Calf Birth" Video | The Calving Process
• वासरू जन्म लक्ष्मी आगमन | "Calf Birth" Vid...
गावातील दिनक्रम शेतातील भाजी Volg | चवळी पालेभाजी | Daily Routine | chavli baji
• गावातील दिनक्रम शेतातील भाजी Volg | चवळी ...
चुलीवरची "रान भाजी' | Shravan Special | Kurdu |Taklacha pala | Sheglacha pala | Dudurl
• चुलीवरची "रान भाजी' | Shravan Special | K...
कोकण स्पेशल लाल तिखट मालवणी फीश करी | Fish Curry recipe in Hindi| Surmai Fish
• कोकण स्पेशल लाल तिखट मालवणी फीश करी | Fish...
कोकम सोलकढी |पाचक रुचकर झटपट | Solkadhi | Sol Kadi | जेवणानंतर
• Solkadhi | कोकम सोलकढी |पाचक रुचकर झटपट | ...
उन्हाळ्याला मात द्या थंडगार कैरीचे पन्हे | एकदा नक्की बनवून पहा | Kairi Panhe | Raw Mango Juice
• Summer Special Kairi Panhe | उन्हाळ्याला म...
उन्हाळ्यात बनवा घरी घट्ट दही | Homemade Dahi Curd
• उन्हाळ्यात बनवा घरी घट्ट दही | Homemade Da...
महाशिवरात्री उत्सव | उपवास आणि पूजा पाठ | मुंबई ते कणकवली प्रवास | शिव मंदिर| Mahashivrati
• महाशिवरात्री उत्सव | उपवास आणि पूजा पाठ | ...
मालवणी मसाले बनवताना घेतलेली मेहनत A one Quality Whole Spices selection
• मालवणी मसाले बनवताना घेतलेली मेहनत A one Q... kokum kadhi recipesol kadhi recipe in marathiparab kitchenkokum kadisolkadhi full recipe कोबी भाजी cabbage vada recipe cabbage and onion pakoda recipe
malvani machi masala prawns curry malvani style malva
बोंबील कालवण bombay duck मालवणी बोंबिल फ्राय crispy bombil fry ओले बोंबील फ्राय
#flood #पूर #कोकणातपूर #कोकण
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: