PARAB KITCHEN
नमस्कार आम्ही मूळचे कोकणातले... कणकवली
घरी दररोज मालवणी , कोकणी पद्धतीचे जेवण बनवतो त्या मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचे पदार्थ असतात . मालवणी म्हटले कि म्हावरे मटण कोंबडी मासे आलेच . तसेच सणासुदीला पारंपरिक पदार्थ पुरणपोळी, कोंबडी वडे,श्रीखंड पुरी घावणे सात कपाचे घावणे , धोंडसे, असे किती तरी गोडधोडाचा पदार्थ आम्ही बनवतो. तेच पदार्थ त्याची बनवायची पद्धत आणि अस्सल मालवणी , घरघुती चव तुमच्यासाठी घेऊन आलोय .
साधी सोप्पी पद्धत .
कोणीही सहज घरी बनवू शकतो. बॅचलर, विवाहित इ.
त्याच बरोबर आमचे प्रवासाचे , दररोज जीवनाचे विडिओ हे हि तुम्ही ह्या चॅनेल वर पाहू शकता .
स्वस्थ राहा खात रहा आणि नवनवीन विडिओ साठी परब किचन पाहत रहा
उत्सव आधारित भारतीय पाककृती.
अस्सल मालवणी मसाल्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. +91-9766549535
Sponsorship and business related enquiry pls whats up : +91-9766549535
मैत्रिणीसाठी मेजवानी चिकन बिर्याणी|फक्त ३० मिनिटात बनवा|Chicken Biryani Recipe 1 Simple Ingredient
दुपारच्या जेवणासाठी करली माश्याचा रस्सा सोबत तिखट क्रिस्पी फिश फ्राय|#fishcurry #fishfry
रविवारचा जेवणाचा मेनू पेडवे माश्याची मालवणी फिश थाळी| फिश करी आणि फिश फ्राय | #fishcurry #Sardines
मुलांच्या डब्यासाठी ही टिक्की लहान मुलांना खूप आवडते आणि डब्यात देण्यासाठी उत्तम आहे रेसिपी
रबडी घरी बनवणे इतके सोप्पे -काही महत्वाच्या टिप्स आणि शॉर्टकट मेथड या एकाच व्हिडिओमधे | Rabdi recipe
मुलांचा डब्बा: मुलांच्या डब्ब्यात दिल्या ह्या आलूटिक्की कि त्याचा डब्बा रिकामी योतो| Snacks Recipe
पारंपरिक तावसाळी धोंडस रेसिपी| Kakdiche Dhondas Recipe | Traditional Konkani Cucumber Pancake
इडली प्रेमिक्स बनवून ठेवा आणि कधीही केव्हाही बनवा इडली| फक्त पाणी घाला आणि तयार! घरचा इडली प्रीमिक्स
१००% तुमचे ह्या प्रीमिक्स पासून बनवलेले पदार्थ चुकणार नाही| आता कोकणातील आंबोळी बनवणे झाले सोप्पे
भाजणी शिवाय झटपट चकली| खुसखुशीत एवढी की तोंडात टाकताच विरघळेल| ना तेलकट ना नरम १००% खात्रीशीर
खारी सारखे लागणारे चहा सोब्बत चे जोडीदार खाऱ्या शंकरपाळ्या| मोहनच असे पीठाला चोळा मग बघा कमाल
घरगुती ऑर्डर घेण्यासाठी ह्या पद्धतीने मेथीचे लाडू करा | थंडी मधे एक लाडू दररोज खा आणि रहा फिट
1 कीलो डाळीचे हलवाई वाल्याचे सीक्रेट वापरून केले बेसन लाडू| रवाळ टाळूला न चिकटणारे
दिवाळी संपेल पण आपली ही रवा करंजी अजिबात तेलकट आणि नरम पडणार नाही| टम्म सारण भरलेली करंजी #karanji
"खमंग भाजणी, खुसखुशीत चकली परफेक्ट चकलीचा सिक्रेट - फक्त भाजणी!💯"
कोकणातला पारंपारिक पण आता दुर्लक्षित होत चाललेला पदार्थ खुसखुशीत तांदळाची बोर| विस्मरणातली रेसिपी
Spicy Tangy Cucumber Salad | खमंग काकडी कोशिंबीर | झटपट खमंग काकडी
जेवणाची चव वाढवणारी खमंग काकडी | Spicy Tangy Cucumber Salad | Easy Kakadi Khamang|१० मिनिटांत बनवा
गवारीची भाजी एकदा अश्या पद्धतीने बनवाल तर नेहमी हीच पद्धत वापराल चमचमीत गवारीची भाजी
लग्नाच्या एनिवर्सरीला आम्ही गेलो उसगावला पावसाळ्यातला स्वर्ग: उसगाव धबधबा | Usgaon #Waterfall
म्हाळवस साठी झटपट बनवा मक्याच्या पिठाचे वडे | Makyachya Pithache Vade #parabkitchen
न उकडता आणि न रोल करता बनवा झटपट अळुवडी| Aluvadi patra recipe
चौरंगावरी उभा सत्यनारायण हरी | चार बाजूला लाविल्या चार केळी #malvani #गजर #lyrics #नाद_भजनांचा
गौरी गणपती च्या पूजेच्या पानात मालवणी काळ्या वाटाण्याचा सांबार🍛🌶️🥥 असलचं पाहिजे | Authentic Sambar
गणपती बाप्पाचे मोदक बनवणे खूपच सोप्पे वाटेल एकदा हा वीडियो पहा parab kitchen Modak recipe
मोदक बनवण्याची SECRET पद्धत तांदुळ पीठाशिवाय!
उकडीचे मोदक खूप मोठी रेसिपी पण ह्यात दाखवलेल्या टिप्स फॉलो करून पहिल्यांदा मोदक बनवणारे चुकणार नाहीत
हा एक सोपा उपाय आणि काळं भांडं होईल चकचकीत | Kitchen Cleaning Hack
गणपती बाप्पा आले
आज दुपारच्या जेवणाला बनवले माझ्या आवडीचे मालवणी टोमॅटोचे सार, गरम भात मस्त जेवणावर ताव मारून जेवले