10th-Class | प्रकरण- 4| भौमितिक रचना | वर्तुळ स्पर्शिका | वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे.
Автор: SMART LEARNING WITH SONTAKKE SIR
Загружено: 2024-12-31
Просмотров: 352
Описание:
विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 10th-Class | Maths-II| (भूमिती) | प्रकरण-3 | भौमितिक रचना या प्रकरणातील, =
वर्तुळ स्पर्शिका,
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे –
वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला बिंदूतून स्पर्शिका काढणे.
दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे. हे घटक अभ्यासणार आहोत.
उदा . 1) 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
#Smart_Learning_With_Sontakke_Sir
#भौमितिक_रचना
#वर्तुळ_स्पर्शिका
=====================================
YouTube Channel :
/ @smartlearningwithsontakkesir
=============================================
Timecodes:
00.00 - Intro
00.10 - 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: