10th-Class | प्रकरण-5 | निर्देशक भूमिती | संकीर्ण प्रश्नसंग्रह–5 (उदा. 1 ते 10)
Автор: SMART LEARNING WITH SONTAKKE SIR
Загружено: 2020-12-09
Просмотров: 91976
Описание:
विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 10th-Class | Maths-2 | (भूमिती) | प्रकरण-5 | निर्देशक भूमिती | संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 (उदा. 1 ते 10) मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत.
#10thClass
#संकीर्ण_प्रश्नसंग्रह_5_1to10
#Smart_Learning_With_Sontakke_Sir
Join the Telegram group for latest update Link:
https://t.me/joinchat/LK5rASBJwRZmYzI1
=====================================
YouTube Channel :
/ @smartlearningwithsontakkesir
=============================================
Timecodes:
00:00 – प्रस्तावना.
00:28 – योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
04:37 – (1) A (0, 2) , B (1, -0.5), C (2, -3) बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
07:35 – (2) P(1, 2) , Q(2, "8" /"5" ) , R (3, "6" /"5" ) बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
09:45 – (3) L(1, 2) , M(5, 3) , N(8, 6) बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
10:50 – (0, 6) आणि Q(12, 20) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
12:20 – A (3,8) आणि B (-9,3) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y- अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो?
14:33– X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P(2,-5) आणि Q(-2,9) पासून समदूर असेल.
17:25 – (1) A (a, 0), B (0, a) या बिंदूंतील अंतर काढा.
18:30 – (2) P (-6, -3), Q (-1, 9) या बिंदूंतील अंतर काढा.
19:35 – (3) R (-3a, a), S (a, -2a) या बिंदूंतील अंतर काढा.
20:33 – एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A (-3, 1), B (0,- 2) आणि C (1, 3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.
27:15 – खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा. (1) L(6, 4) , M(-5, -3) , N(-6, 8)
30:55 – (2) P (-2, -6) , Q (-4, -2), R (-5, 0)
34:00 – (3) A(√("2" ), √("2" ) ), B(-√("2" ) , √("2" ) ), C( √("6" ) , √("6" ))
38:50 – जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ "1" /"2" असेल, तर k ची किंमत काढा.
40:05 – A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2, 4) आणि D(1, 7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: