रात्रीच्या जेवणाचा साधा सोपा खांन्देशी मेनू कळण्याच्या भाकरी आणि हिरवी चटणी / kalnyachya bhakri
Автор: Jalgaon Tadka Recipe
Загружено: 2025-12-25
Просмотров: 3915
Описание:
नमस्कार,
Jalgoan Tadka recipe मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत💐💐
आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या जेवणासाठी अस्सल खानदेशी पद्धतीने साधा सोपा आणि तेवढाच चविष्ट मेनू म्हणजे कळण्याच्या भाकरी आणि शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत.. कळण्याची भाकरी तयार करण्यासाठी कळण्याचं पीठ कसं तयार करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितले आहे.. याच पिठाच्या पुऱ्या सुद्धा खूप छान तयार होतात, कळण्याच्या पुऱ्या खानदेशी वांग्याच्या भरता सोबत खूप चविष्ट लागतात ..कळण्याच्या भाकरी शेंगदाण्याच्या चटणी सोबत, नुसत्याच्या चटणी सोबत ,तसेच वांग्याच्या भरता सोबत खांनदेशामध्ये आवडीने खाल्ल्या जातात.. कळण्याच्या भाकरी दुधामध्ये चुरून खाण्याची सुद्धा खानदेशामध्ये पद्धत आहे ..दुधासोबत सुद्धा या भाकरी अप्रतिम लागतात...व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक👍🏽 नक्की करा ,व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा 🙏🏽अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी Jalgoan Tadka Recipe या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
रात्रीच्या जेवणाचा साधा सोपा खांन्देशी मेनू कळण्याच्या भाकरी आणि हिरवी चटणी / kalnyachya bhakri
साहित्य -
•भाकरीसाठी
ज्वारी - 2 किलो
अख्खे उडीद - 1/2 किलो
मेथीदाणे - 1 चमचा
गहू - 1/2 कप ( ऐच्छिक)
मीठ - 2 tbsp
•भाकरीसाठी
तयार पीठ - 1 वाटी
गरम पाणी - 1 वाटी
•चटणीसाठी
शेंगदाणे - छोटी 1 वाटी
हिरव्या मिरच्या - 5
लसूण पाकळ्या - 6 ते 7
मीठ चवीनुसार
कोथिंबीर - मूठभर
पाणी गरजेनुसार
#kalnyachyabhakrianichatani
#khandeshikalnyachyabhakri
#कळण्याचंपीठरेसिपी
#jalgoantadkarecipe
#khandeshirecipe
#खान्देशीसंबारभाकरी
#कयन्याच्याभाकरी
#Shengdanyachichatani
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: