राज्यात ATS ची कारवाई, 21 ठिकाणी छापेमारी | Maharashtra | ATS Raid
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-15
Просмотров: 1152
Описание:
राज्यात दहशतवादी हालचालींच्या संशयावरून एटीएसने मोठी शोधमोहीम राबवली. अहिल्यानगर आणि यवतमाळच्या उमरखेड, पुसद परिसरात 21हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली... मकारवाईत 150 जणांच्या पथकाने 12हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय... संशयितांच्या घरांतून मोबाईल, लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आलीत... एटीएसचे महानिरीक्षक स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत...
ats maharashtra news, terrorist suspect raids, ahilyanagar pusad umerkhed, anti terror squad operation, maharashtra police action, terror threat investigation, suspects in custody, mobile and laptop seized, ats major operation
#ats #maharashtra #terroristsuspects #policeoperation #securitynews #breakingnews #yavatmal #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: