धक्कादायक! मुंबईत लोखंडी पिलर थेट कारवर कोसळला | Mumbai Construction Accident
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-16
Просмотров: 11044
Описание:
मुंबईतील विकासकामांचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आलाय. मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान लोखंडी तुकडा थेट फॉर्च्युनर कारवर कोसळलाय. सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाडीचे मोठे नुकसान झालंय. कामाच्या ठिकाणी ना बॅरिकेड्स होते, ना सूचना फलक, ना सुरक्षा रक्षक. तरीही रस्ता सुरू ठेवण्यात आला होता. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
mumbai, construction accident, bridge construction, mulund goregaon, fortuner car damage, contractor negligence, civic safety, steel debris accident
#saamtvnews #mumbai #constructionaccident #bridgehazard #mulundgoregaon #fortunerdamage #civicissues #contractornegligence
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: