🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष | देशभक्तीचा अभिमान सोहळा
Автор: Mi kokankar
Загружено: 2026-02-20
Просмотров: 45
Описание:
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारत देशाला मानाचा मुजरा! 🇮🇳
या दिवशी 1950 साली आपला भारतीय संविधान लागू झाला आणि भारत प्रजासत्ताक देश बनला.
या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा आनंद, देशभक्तीपर वातावरण, ध्वजारोहण सोहळा आणि खास क्षण अनुभवायला मिळतील.
चला आपण सर्वजण मिळून आपल्या देशाचा अभिमान बाळगूया आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करूया.
जय हिंद! 🇮🇳
@Mi koknkar
#RepublicDay #26January #ProudIndian #JaiHind #MiKoknkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: