ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

महाराष्ट्राबाहेरील मराठे 01 तंजावरचे भोसले|तामिळनाडूत 300 वर्षांपासूनचा शिवरायांच्या वारसांचा इतिहास

Автор: LagavBatti

Загружено: 2026-02-19

Просмотров: 2969

Описание: #शिवजयंती #ThanjavurMarathas #lagavbattimarathi

शिवछत्रपतींच्या पराक्रमाची गाथा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ती अटकेपार पसरली आहे! 200-300 वर्षांपासूनच्या देशभरातील मराठा सत्तेच्या पाऊलखुणा, ग्वाल्हेर ते तंजावरपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास, त्यांचं कर्तृत्त्व आणि वारसदारांचं सध्याचं अस्तित्व… या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणारी विशेष सीरीज ‘महाराष्ट्राबाहेरचे मराठे’ 'लगावबत्ती' सादर करत आहोत.. गोष्टी स्वरुपातल्या या सीरिजच्या आजच्या पहिल्या भागात पाहुयात तामिळनाडूतील ‘तंजावरचे भोसले’ य़ांच्याविषयी..
या एपिसोडमध्ये पाहा...
छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी
जगातील सर्वात मोठा शिलालेख, ज्यावर कोरला आहे मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास...
महाराजा सर्फोजीराजे भोसले: एक विद्वाान राजा ज्यांनी त्या काळात केले होते डोळ्यांचे यशस्वी ऑपरेशन, त्याची गोष्ट
मराठमोळी आमटी की दाक्षिणात्य सांबर? सांबरच्या जन्माची रंजक कथा
आजही तंजावरमध्ये मराठी संस्कृती जपून ठेवणाऱ्या मराठी कुटुंबांबद्दल खास गोष्टी
‘महाराष्ट्राबाहेरचे मराठे’ विशेष सीरीज- दर शुक्रवारी रात्री ९ वाजता, फक्त 'लगावबत्ती'वर!

नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

आमचा पत्ता :
Youtube :    / @lagavbatti_  
Facebook :   / lagavbattii  
Instagram :   / lagavbatti  
Twitter:   / lagavbatti  

Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
महाराष्ट्राबाहेरील मराठे 01 तंजावरचे भोसले|तामिळनाडूत 300 वर्षांपासूनचा शिवरायांच्या वारसांचा इतिहास

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amol Kolhe Full Speech | प्रत्येक शिवभक्ताने ऐकावंच असं अमोल कोल्हेंचं दणदणीत भाषण | N18V

Amol Kolhe Full Speech | प्रत्येक शिवभक्ताने ऐकावंच असं अमोल कोल्हेंचं दणदणीत भाषण | N18V

नववी नापास प्रभाकरची बायको B.Sc. Agriculture आहे 🤣 लग्नांचा हिशोब ऐकून डोकंच फिरलं! | HasyaJatra 492

नववी नापास प्रभाकरची बायको B.Sc. Agriculture आहे 🤣 लग्नांचा हिशोब ऐकून डोकंच फिरलं! | HasyaJatra 492

शिवरायांसाठी लोकं मरायला देखील तयार होते, याचं कारण काय ?  - कॉम्रेड गोविंद पानसरे  Govind Pansare |

शिवरायांसाठी लोकं मरायला देखील तयार होते, याचं कारण काय ?  - कॉम्रेड गोविंद पानसरे Govind Pansare |

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

Sikandar Shaikh vs Mauli Kokate: मुळशीमध्ये कुस्तीदरम्यान पैलवान सिकंदरवर हल्ला ? सिकंदरच टार्गेटवर?

Sikandar Shaikh vs Mauli Kokate: मुळशीमध्ये कुस्तीदरम्यान पैलवान सिकंदरवर हल्ला ? सिकंदरच टार्गेटवर?

Who Is Tipu Sultan : कोण होता टिपू सुलतान? Special Documentary : ABP Majha

Who Is Tipu Sultan : कोण होता टिपू सुलतान? Special Documentary : ABP Majha

Prakash Ambedkar on PM Modi | 'देशाला अमेरिकेचं गुलाम केलं जातयं', आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar on PM Modi | 'देशाला अमेरिकेचं गुलाम केलं जातयं', आंबेडकरांचा आरोप

Chatrapati Shivaji Maharaj यांच्या जन्मतारखेचा वाद संपला जेव्हा त्यांचं पहिलं शिवचरित्र समोर आलं.

Chatrapati Shivaji Maharaj यांच्या जन्मतारखेचा वाद संपला जेव्हा त्यांचं पहिलं शिवचरित्र समोर आलं.

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या विचारांना अभिप्रेत असलेली Shivjayanti आपण साजरी करतो का ?

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या विचारांना अभिप्रेत असलेली Shivjayanti आपण साजरी करतो का ?

छत्रपती राजाराम महाराज आणि रणसंग्राम-Swari Dakkhan Part 1 | Bhairavacha Bhandara | Ketan Puri

छत्रपती राजाराम महाराज आणि रणसंग्राम-Swari Dakkhan Part 1 | Bhairavacha Bhandara | Ketan Puri

संताजी घोरपडे भीतीलाही भीती वाटणारा योद्धा

संताजी घोरपडे भीतीलाही भीती वाटणारा योद्धा

Ketan Puri Podcast:  कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू  Z कहाणी N18P

Ketan Puri Podcast: कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू Z कहाणी N18P

BRAVEST INDIAN KING : Chhatrapati Shivaji Maharaj & Maratha Legacy I Ashish Bharatvanshi On TRS

BRAVEST INDIAN KING : Chhatrapati Shivaji Maharaj & Maratha Legacy I Ashish Bharatvanshi On TRS

पहा छत्रपतींचा अद्वितीय राज्याभिषेक सोहळा      चित्रपट - शिवछत्रपती .

पहा छत्रपतींचा अद्वितीय राज्याभिषेक सोहळा चित्रपट - शिवछत्रपती .

Rajysabha Election 2026 : BJP चाल खेळणार कोण IN आणि कोण OUT होणार?

Rajysabha Election 2026 : BJP चाल खेळणार कोण IN आणि कोण OUT होणार?

Vishwas Patil  : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

Vishwas Patil : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

T20 World Cup 2026: टीम इंडियाच्या हातचा वर्ल्डकप जाईल…

T20 World Cup 2026: टीम इंडियाच्या हातचा वर्ल्डकप जाईल…

Special Report | प्रेमाचा डाव, अपहरणाचा बनाव? भिगवणमधील तरुण-तरुणीबारामती पोलिसांना शरण

Special Report | प्रेमाचा डाव, अपहरणाचा बनाव? भिगवणमधील तरुण-तरुणीबारामती पोलिसांना शरण

AI Impact Summit 2026: Galgotias University Robotic Dog मुळे कशी फसली ? जगभरात चेष्टा कशामुळे झाली ?

AI Impact Summit 2026: Galgotias University Robotic Dog मुळे कशी फसली ? जगभरात चेष्टा कशामुळे झाली ?

Dhule Marriage Crime: Whatsapp Status ठेवत तिघांची हत्या, Pimpalner मध्ये लग्नाच्या मंडपात काय घडलं?

Dhule Marriage Crime: Whatsapp Status ठेवत तिघांची हत्या, Pimpalner मध्ये लग्नाच्या मंडपात काय घडलं?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]