सर्विस सेंटर सोडून आम्ही का निवडलं हर्ष वॉशिंग सेंटर? | Tata Nexon Car Wash Honest Vlog
Автор: Mr Attri
Загружено: 2026-01-04
Просмотров: 435
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज आम्ही आमची टाटा नेक्सन कार कारवार सर्विस सेंटरला न नेता एका लोकल वॉशिंग सेंटरला – हर्ष वॉशिंग सेंटरला घेऊन आलो आहोत.
❓ प्रश्न असा आहे – अधिकृत सर्विस सेंटर सोडून लोकल वॉशिंग सेंटर का?
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमचा पैसा, वेळ आणि कारचं आयुष्य वाचवणारी माहिती आज शेअर करणार आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: