RTI वापरून ग्रामपंचायत प्रश्न कसे विचारायचे?
Автор: Mr Attri
Загружено: 2025-12-19
Просмотров: 249
Описание:
RTI वापरून ग्रामपंचायत प्रश्न कसे विचारायचे?
ग्रामसभा म्हणजे फक्त बसायचं नाही, प्रश्न विचारायचा अधिकार आहे.
या व्हिडिओमध्ये ग्रामसभा आणि RTI कायदा सोप्या भाषेत दाखवला आहे.
Right to Information (RTI Act 2005) वापरून ग्रामपंचायत मधील
रस्ते, पाणी, लाईट, निधी यांची माहिती कशी मागायची हे या व्हिडिओत आहे.
हा व्हिडिओ प्रत्येक गावात पोहोचायला हवा.
तुमच्या गावात ग्रामसभा कशी होते?
Comment करा | Share करा | Follow करा
#viral
#grampanchayat
#rti2005
#rtiapplication
#rtiact
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: