Special Report : मुंबईत 33 वर्षांनंतर साखळी बॉम्बस्फोटाची धमकी? | Mumbai bomb threat 2026
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-12
Просмотров: 152619
Описание:
Special Report : मुंबईत 33 वर्षांनंतर साखळी बॉम्बस्फोटाची धमकी; कोणते दहशतवादी? | Mumbai bomb threat 2026
साखळी बॉम्बस्फोटाची धमकी; मुंबईच्या सुरक्षेत ताण
मुंबई शहराला 33 वर्षांनंतर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरवण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. या धमकीमध्ये प्रमुख ठिकाणांवर हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. धमकी कोणत्या दहशतवादी संघटनेकडून आली आहे आणि कोणती ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत, याचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुंबईतून विशेष रिपोर्ट सादर करतात.
After 33 years, terrorists have threatened Mumbai with chain bomb blasts. Key locations have been targeted in the threat, putting police and security forces on high alert. Our correspondents report on which terrorist group issued the warning and which locations are at risk.
#saamtvnews #mumbai #terrorthreat #bombthreat #securityalert #breakingnews #terrorismupdate #specialreport
Mumbai bomb threat 2026, terrorist warning in Mumbai, chain blast alert, Mumbai security news, saamtv breaking news, India terrorism alert, Mumbai police alert, special report on terror threat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: