T20 World Cup 2026 : पुढच्याला ठेच मागचा शहाणा (सुनंदन लेले – दिल्ली) | Sunandan Lele | sakal sports
Загружено: 2026-02-10
Просмотров: 126
Описание:
#t20worldcup #sunandanlele #sakalsports
चालू टी२० विश्वचषकाला सुरुवात झाली आणि मथळा दिला आहे त्या म्हणीची आठवण झाली. त्याला कारण असे होते की वरकरणी नवख्या दिसणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना चांगलाच घाम फोडला. कष्ट करूनच निसटते विजय अनुभवी संघांच्या हाती लागले. नेदरलँड्स, अमेरिका आणि नेपाळ संघांचा खेळ अपेक्षेपेक्षा चांगला झाल्याने सामने रंगले ज्याचा चांगला परिणाम स्पर्धेवर होताना दिसला आहे. आणि अनावश्यक आढेवेढे घेऊन अपेक्षेप्रमाणे पाकिस्तान १५ तारखेचा सामना खेळायला तयार झाले आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: