उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का; भाचा आशिष मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश | Ashish Mane Joins NCP
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-28
Просмотров: 31996
Описание:
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 'आशिष माने पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत,' अशी माहिती समोर आली असून त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. महायुतीमध्ये असूनही अंतर्गत चुरस पाहायला मिळत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
#AshishMane #EknathShinde #NCP #AjitPawar #MumbaiElection #BMC2025 #MaharashtraPolitics #SaamTV #MarathiNews #PoliticalUpdates #Mahayuti #Mumbai #Election2025 #BreakingNews #PoliticalNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: