राष्ट्रवादी अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच? | Sunetra Pawar
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-16
Просмотров: 5815
Описание:
राष्ट्रवादी अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच? | Sunetra Pawar
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची देवगिरीवर बैठक सुरु आहे... या बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली, त्याला सर्व आमदारांनी समर्थन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... 26 तारखेला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे...
#ncp #maharashtrapolitics #marathinews #politics #saamtvnews #maharashtra #breakingnews #updates
Tags: NCP, Maharashtra Politics, Marathi News, Politics, Saam TV, Maharashtra, Breaking News, Updates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: