ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Mahayuti त असून BJP चे वाभाडे काढले,Ajit Pawar यांची अवस्थाही Uddhav Thackeray यांच्यासारखी होणार?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-03

Просмотров: 49319

Описание: #BolBhidu #AjitPawar #AjitPawarVsBJP

अहो कुठून… सोशल मिडियावरच्या रिल्स पाहिल्या असतील. तेच हॉटेल जलपरी वाल्या. खोटं बोलायचं नाय, कॉपी करायची नाय. असच काहीस अजित पवारांच झालय. झालं अस की काल अजित पवारांनी पत्रकारपरिषद घेतली. चांगल्या तासभर चाललेल्या या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी अक्षरश वाभाडे काढले, पण कोणाचे तर भाजपचे. भाजपच्या पुण्याच्या नेत्यांना देखील सुनावलं. आपल्या एका भाषणाला चार लाख लाईक आल्याचं सांगत, ही प्रेस कशी सोशल मिडियातून सर्वदूर पोहचणार आहे हे देखील सांगितलं. भाजपचे वाभाडे काढताना कुत्र्यांच्या नसबंदीत देखील यांनी पैसे खाल्ले अस अजित पवार म्हणाले. यापलीकडे जात भाजपला सत्तेची नशा, माज आणि मस्ती आलेली आहे हे देखील सांगितलं. पण लाईक मोजणाऱ्या दादांना कमेंट पाहण्याची सवय कोणी लावलेली नसावी. कारण या पीसीनंतर दादांना एकच प्रश्न विचारला जावू लागला तो म्हणजे अहो दादा.. एवढच आहे तर सत्तेतून बाहेर पडा की… सगळीकडे एकाच प्रकारच्या कमेंट दादा तूम्ही म्हणताय ते सगळं मान्य, पण त्याच सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपला सत्तेचा माज आलाय अस म्हणणं म्हणजे जरा अतीच झालं. इतकच वाटतय तर द्या राजीनाम, पडा बाहेर आणि बोला की…

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Mahayuti त असून BJP चे वाभाडे काढले,Ajit Pawar यांची अवस्थाही Uddhav Thackeray यांच्यासारखी होणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ravindra Chavan Latur Speech: Vilasrao Deshmukh यांच्याबद्दलचं वक्तव्य, भाजपच्या हातून लातूर जाणार ?

Ajit Pawar यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणारी BJP आता अजित पवारांच्या ट्रॅपमध्ये कशी अडकली ?

Maharashra Politics: Mahapalika Elections नंतर राजकारणाची दिशा नेमकी कशी असणार? | Bhau Torsekar

Suresh Kalmadi Passed Away: पुणे मनपावर एकहाती सत्ता गाजवली, वैमानिक ते राजकारण, कलमाडींचा प्रवास

सत्तेत सोबत राहून आव्हान, Ajit Pawar यांच्या BJP विरोधी भूमिकेमागे Devendra Fadnavis यांचा प्लॅन?

Sushma Andhare LIVE: मुंबईत कोण जिंकणार? शिवसेना ठाकरे गटाची प्रेस | BMC Election 2026

Ganesh Dongare Accident: FB Live आणि बायकोची किंकाळी, Beed Reel Star Ganesh Dongare सोबत काय घडलं ?

Govind Polad Interview : कवितांमधून सत्तेवर आसूड,गोविंदची पहावी अशी मुलाखत

Explainer Katta: Iran मध्ये तरुण रस्त्यावर, सरकारविरोधी आंदोलन, ट्रम्पची धमकी, परिणाम काय होणार ?

भाजपचा सगळा भंडाफोड ? हर्षवर्धन सपकाळ यांचा धक्कादायक खुलासा ; ब्रेकिंग #breakingnews #latestnews

Ajit Pawar Pimpari Chinchwad PC : भाजपला सत्तेचा माज, मस्ती, दादांनीवात पेटवली, पिंपरीतील UNCUT PC

Avinash Jadhav | 'कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार' : अविनाश जाधव

One meal a day (OMAD) : माजी महसूल अधिकारी संपत डावखर यांनी बदलले स्वतःचे जीवन आणि इतरांचेही

BMC Election: महापौर मराठीच होणार, Fadnavis, Shinde मराठीवरुनच Thackeray बंधूंची फिल्डिंग लावतायत ?

#आतली_बातमी Live: सिंचन घोटाळा.. भाजपच्या आरोपांवरुन अजित पवारांची खेळी काय? Ajit Pawar | BJP

USA Attacked Venezuela: Iran मध्ये मोठी खळबळ, आणखी दोन देश रडारवर, Donald Trump यांचा प्लॅन काय ?

Thackeray at worli Koliwada | ठाकरेंच्या स्वागतासाठी कोळी बांधव जमले, कोळी बॅण्ड वाजवत हटके स्वागत

BMC Election Survey: मराठी मतांमध्ये किती फूट, BJP-Shinde युतीचा महापौर पदाचा मार्ग मोकळा होणार ?

1 लाख घरं, महिलांना 1500 रुपये, Thackeray Bandhu Vachannama Mumbai Mahapalika साठी गेमचेंजर ठरणार ?

Cousin Marriage ने Pakistan के लाखों बच्चों का जीवन खराब कर दिया? Consanguineous marriage Explained

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]