Suresh Kalmadi Passed Away: पुणे मनपावर एकहाती सत्ता गाजवली, वैमानिक ते राजकारण, कलमाडींचा प्रवास
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-05
Просмотров: 51463
Описание:
#BolBhidu #SureshKalmadi #Pune
सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी. पुण्याच्या महानगरपालिकेत कधीकाळी घुमणारी ही घोषणा, असं म्हणायचे की पुणे महानगरपालिकेत टाचणी जरी पडली तरी त्याची माहिती कलमाडींपर्यंत जायची, ते दिल्लीत असले तरीही. अर्थात याचं कारण होतं, कलमाडींचा पुणे महानगरपालिकेवर असलेला होल्ड.महापौर कोण, स्थायी समितीवर कोण ते अगदी नगरसेवकपदाचं तिकीट कुणाला या सगळ्या गोष्टी कलमाडींच्या शब्दावर फायनल व्हायच्या. अटलबिहारी वाजपेयींनी कलमाडींसाठी पुण्यात घेतलेली सभा, वैमानिक असताना कलमाडींनी दहशतवाद्यांवर केलेला हल्ला आणि पूना कॉफी हाऊसमध्ये कलमाडींनी गाजवलेल्या मैफिली, कलमाडींच्या आठवणी, किस्से भरपूर आहेत, पण पुण्यात एकहाती ताकद जमवणं जमलं ते कलमाडींनाच. आज सुरेश कलमाडींच्या निधनाची बातमी आली, आणि त्यांचे किस्से आठवणी हा सगळाच प्रवास पुन्हा ताजा झाला.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: