ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Vambori Murder | 'त्या' दोघांनी व्हेलेंटाईनलाच केला 'गेम'; वांबोरी घाटातील मृतदेहाची ओळख पटली

Автор: Ahilyanagarlive24

Загружено: 2026-02-20

Просмотров: 9041

Описание: नवीन वर्ष सुरु झाले, आणि जिल्हा अशांत झाला. गँगवार, खून, लूटमार, दरोडे, गोळीबार, अशा घटनांनी जिल्हा हादरला. गेल्या आठवड्यात तर, सलग पाच दिवस जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडल्या. 17 फेब्रुवारीला जिल्हा पुन्हा एकदा हादरला. वांबोरी घाटात गोणीत भरलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूर पद्धतीने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात टाकण्यात आला होता. मृतदेहाच्या डोक्याच्या बाजूने एक आणि पायाच्या बाजूने दुसरी, अशा दोन गोण्या चढवून मधोमध शिवण घालण्यात आली होती. घाटाच्या पहिल्या वळणावरुन तो दरीत फेकून देण्यात आला होता. हा मृतदेह साधारणः दोन दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज होता. आता याच मृतदेहाची ओळख पटली असून, दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सगळं धक्कादायक प्रकरण नेमकं काय होतं, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...

गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर

बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]

अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com

#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Vambori Murder | 'त्या' दोघांनी व्हेलेंटाईनलाच केला 'गेम'; वांबोरी घाटातील मृतदेहाची ओळख पटली

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Pudhari News | निर्जीव खेळण्याला 7 महिन्यांच्या पिल्लाने आई होण्यास भाग पाडलं #specialreport

Dhule Marriage Crime: Whatsapp Status ठेवत तिघांची हत्या, Pimpalner मध्ये लग्नाच्या मंडपात काय घडलं?

Dhananjay Munde यांना बदनाम करण्याचं षडयंत्र; Ranjana Nagpurkar यांना फड पिता-पुत्रांचा इशारा

"सगळंच फुकट मिळाल्यास लोक काम का करतील?" - सुप्रीम कोर्टाचा सवाल! | SC Slams Govt Over Freebie | AC2

Pune Police on Bhigwan case : भिगवण प्रकरणात बनाव नेमका कुणी केला? पुणे पोलिसांची धक्कादायक माहिती

Bhigwan Case Update : मुलीवर 12 वर्षांपासून दबाव होता, भिगवण प्रकरणातील मुलीच्या आईची प्रतिक्रिया

ओंक्या द ग्रेट बाबा बघणार प्राजक्ताच्या लग्नाची भविष्यवाणी… सांगितलं मोठं सत्य! - Hasya Jatra Ep 33

Beed News | शिवजयंतीला Manoj Jarange Patil यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल | N18V

Bhigwan Case | भिगवणमध्ये हिंदुत्त्ववाद्यांना धक्का, मुलीचं कोर्टात शपथपत्र | NDTV मराठी

Ranjana Nagpure | रंजना नागपूरकरांचा मुंडेंवर आरोप; फड पिता-पुत्रानं आरोप फेटाळले | Zee24Taas

Bhigwan Case : इंदापूरच्या भिगवण अपहरण प्रकरणाची अखेर पोलखोल, प्रेमप्रकरण असल्याचं समोर

breaking | 😱वांबोरी घाटातील अनोळखी मयताची ओळख पटली भाऊ आणि बापच निघाला खुणी…!!

राहुरी | डोंगरगण घाटातील खुनाचा उलगडा; वडील व भावाला राहुरीतून अटक ..!

वांबोरी घाट खून प्रकरणी वडील व सख्ख्या भाऊ स्थानिक गुन्हे शाखेकडुन ४८ तासांत  गजाआड

Dhule BigNews | पिंपळनेर साखरपुड्यात वर्चस्व वादातून तिघांची हत्या; गुजरातहून ३ संशयित ताब्यात#news

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

वनिता मामीच्या बर्थडे साठी ओंकार मामा ने आणला 50 किलोचा केक | Hasya Jatra | Full Episode

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

Bhigwan Case Update News | तरूणीचं कथित अपहरण प्रकरण लव्ह जिहाद? Gopichand Padlkar यांचा आरोप | N18V

Bade Mudde | Bhigwan Case Update | प्रत्येक हिंदू-मुस्लिम विवाहाला 'लव्ह जिहाद' म्हणणं योग्य आहे का?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]