ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Manipur Conflict : प्रयत्न करूनही Manipur मध्ये हिंसाचार का होतोय? हिंसा कधी व कशी थांबवता येईल ?

Автор: BolBhidu

Загружено: 2023-06-16

Просмотров: 88379

Описание: #BolBhidu #ManipurConflict #NorthEast

ईशान्येकडील मणिपूर राज्यातील हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा हिंसक घटना समोर आली आहे. यावेळी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आर के रंजन सिंह यांच्या कोंगबा निवासस्थानाला हल्लेखोरांनी आग लावली. याआधी इंफाळ पश्चिमेतील लामफेल भागात मंत्री नेमचा किपजेन यांच्या घराला आग लावली होती. किपजेन 2017 पासून कांगपोकपी मतदारसंघातून मणिपूर विधानसभेचे सदस्य आहेत.

हिंसेचा परिणाम पाहिल्यास लक्षात येईल, 42 दिवसांपासून सुरू असलेल्या कुकी आणि मैतेयी समुदायांमधील या हिंसाचारात आतापर्यंत 107 लोक मारले गेले आहेत. 400 हून अधिक जखमी असल्याची माहिती आहे. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत. 80 हजारांहून अधिक लोकांना घरे सोडून छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले आहे. आज आपण जाणून घेऊया या हिंसाचारामागील संपूर्ण स्टोरी काय आहे? सर्व प्रयत्न करूनही येथे पुन्हा पुन्हा हिंसाचार का होत आहेत ? या हिंसाचारात म्यानमारची भूमिका काय? हिंसा कधी आणि कशी थांबवता येईल...?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Manipur Conflict : प्रयत्न करूनही Manipur मध्ये  हिंसाचार का होतोय? हिंसा कधी व कशी थांबवता येईल ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Manipur Violence : मणिपूरमधल्या Meitei VS Kuki संघर्षांचा इतिहास नक्की काय आहे ? समजून घ्या…#bjp

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

'विचार करू अशा पद्धतीचं कुणी बोलत असेल तर..'  मिटकरी चाकणकरांवर संतापले! |Amol Mitkari on Chakankar

ДОХОДЫ УМЕРЛИ/ ЦМАКП ОРЕТ О КРИЗИСЕ/ БАНКИ НА ГРАНИ/ КРИЗИС ДЕВЕЛОПЕРОВ/ ЦЕНЫ ВЗОРВАЛИСЬ. Милов

Manipur Violence होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ? Kuki आणि Meitei समाजाच्या मागण्या काय आहेत ?

निवडणुकीत आली मोरेंची आयटम नंबर २ | Maharashtrachi HasyaJatra

Rajasthan Anju Ashish Case: नवऱ्याला चालायची सवय लावली, बॉयफ्रेंडला टीप आणि रस्त्यावरच हत्या केली

Explainer Katta: Islamabad मशिदीत स्फोट, Balochistan नंतर पाकिस्तानमध्ये Shia-Sunni संघर्ष पेटणार ?

Manipur Ground Report : मणिपुर हिंसा में निशाना बनने वाली महिलाएं (BBC Hindi)

Manipur Violence: Meitei Protests का होत आहेत? आरक्षणाला Shoot at Sight चं उत्तर? सोपी गोष्ट 849

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

अफझल वध  | Appa Parab | Afzal Khan Vadh  | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग १५  ।

Manipur Viral Video चं संपूर्ण प्रकरण काय आहे? याप्रकरणात Narendra Modi यांच्यावर का टीका होत आहेत?

Manipur Violence Viral Video नंतर Narendra Modi बोलले, पण मणिपूर शांत का होत नाहीय? सोपी गोष्ट 903

फडणवीसांनी वेड्यात काढलं | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

Manipur Violence : मणिपुर में हिंसा क्यों भड़की और इस हिंसा से पड़ी दरार क्या कभी मिट पाएगी (BBC)

Manipur Violence | Standoff Between Assam Rifles and Manipur Police | What We Know

Udayanraje Bhosle Vs Shivendraraje Bhosle यांच्यातला राड्याची सुरूवात नक्की कशी झाली ? #satara

🔥ГАЛКИН ОБРАЩЕНИЕМ по Украине ДОВЕЛ россиян ДО ИСТЕРИКИ! Заявление РВЕТ СЕТЬ. В Москве ХАОС. Лучшее

What is the Root Cause of the Manipur Conflict? | Myth of Christian Missionaries | UPSC | StudyIQ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]