Manipur Violence Viral Video नंतर Narendra Modi बोलले, पण मणिपूर शांत का होत नाहीय? सोपी गोष्ट 903
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-07-21
Просмотров: 66568
Описание:
#BBCMarathi #manipur
मणिपूर – गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे.
आता एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय.
कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: