सातारा पद्धतीचे झणझणीत मटण रस्सा & सुक्क मटण | Authentic Mutton Curry |Juicy & Tender Mutton Recipe
Автор: life in a frame by namrata
Загружено: 2026-03-06
Просмотров: 174
Описание:
सातारा पद्धतीचे झणझणीत मटण रस्सा & सुक्क मटण | Authentic Mutton Curry |Juicy & Tender Mutton Recipe
Mutton recipes
Sukka mutton
Satara style mutton recipe
Authentic mutton
Traditional mutton recipe
Easy and quick mutton recipe
Gharchya ghari sopya padhatine mutton recipe
आज आपण घरच्या घरी एकदम झणझणीत आणि चविष्ट मटन करी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही मटन रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते आणि चव मात्र हॉटेलसारखी लागते योग्य मसाले आणि परफेक्ट शिजवण्याची पद्धत वापरली तर मटन खूप मऊ आणि रसाळ बनते
या व्हिडिओमध्ये मसाले टाकून परफेक्ट मटन करी तयार करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवली आहे ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like करा Channel Subscribe करा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी Bell Icon नक्की दाबा
धन्यवाद 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: