लैगिंक शोषणाचा आरोपी ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात कोण आहे? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-19
Просмотров: 10085
Описание:
स्वतःला 'कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलीसांनी 17 मार्चला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.
या प्रकरणामुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ते अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
व्हीडिओ - अल्पेश करकरे
एडिट - मयुरेश वायंगणकर
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: