महाड सत्याग्रहाचा शतकोत्सव,आजही हे आंदोलन क्रांतिकारी का ठरतं? | ज. वि. पवार मुलाखत
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-20
Просмотров: 3580
Описание:
महाड चवदार तळ सत्याग्रहाच्या शतकी वर्षानिमित्त आंबेडकरी चळवळीचे ज.वि पवार यांनी बीबीसीशी संवाद साधला. महाड सत्याग्रह हा 'बाबासाहेबांचा त्यांच्या जीवनातला पहिला जनलढा होता, रस्त्यावरचा लढा होता'.
या लढ्याला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत, या लढ्याचं महत्व किती आहे? शंभर वर्षांनंतरही याच पडसाद कसे पाहायला मिळतात? अशी चर्चा या मुलाखतीत करण्यात आली आहे. बीबीसी मराठी पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी ज. वि पवार यांची ही खास मुलाखत घेतली आहेत.
मुलाखत - मयुरेश कोण्णूर
शुट आणि एडिट - शरद बढे
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: