भाग 27 : पार्ट 1- हुशार बायकांच्या स्मार्ट सवयी
Автор: S & G Marathi YouTube | मराठी Podcast
Загружено: 2024-03-08
Просмотров: 13725
Описание:
"तिला तर बाई सगळं जमतं चांगलं, करते कशी ती?"
"हिच्या साठी तर सगळं सोपं कसं होतं?"
"संसार आणि आयुष्याचं गणित जमलय गडे तिला, कसं पण?"
"काही बायका ह्या चुणचुणीत आणि खूश सतत कश्या असतात?"
उत्तर आहे, त्यांच्या सवयींमुळे!!
Hello Ladies! S & G मराठी YouTube channel वर तुमचे स्वागत आहे! इथे आपण lifestyle, fashion, बाह्य सौंदर्या बरोबर आंतरिक सौंदर्या पर्यंत सगळं काही बोलणार आहोत! तुम्हाला तुमचं स्त्रीत्व समृद्ध करण्यासाठी, स्वतःची "dream girl" होण्यासाठी इथला प्रत्येक video उपयोगी पडेल!
#smarthousewife #smartwomen #housewife #housewifevlog #indianhousewife #indianwife #houseorganization #marathimulagi #indianmakeup #marathicreator
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: